लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

संतापजनक! लहान मुलांच्या भांडणात पाच महिन्यांच्या गर्भवतीच्या पोटावर प्रहार - Marathi News | 5-month pregnant woman beaten up by neighbouring woman in nagpur over children's fight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतापजनक! लहान मुलांच्या भांडणात पाच महिन्यांच्या गर्भवतीच्या पोटावर प्रहार

लोकांची संवेदना आणि माणुसकी हरवत चालली आहे का, असा प्रश्नच या घटनेतून उपस्थित होत आहे. ...

आमचेच ‘भाऊ’ भारी, समर्थकांची सोशल मीडियावर चमकोगिरी; ठाकरे, गुडधे, पांडव समर्थक सरसावले - Marathi News | After MLA Vikas Thakres resignation from congress city president seat, war broke out between supporters and opponents on social media | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमचेच ‘भाऊ’ भारी, समर्थकांची सोशल मीडियावर चमकोगिरी; ठाकरे, गुडधे, पांडव समर्थक सरसावले

‘विकासभाऊ, प्रफुल्ल भाऊ, गिरीश भाऊ..’ या तीनही भाऊंचे समर्थक आपलेच भाऊ कसे भारी हे सोशल मीडियावर मांडण्यात व्यस्त होते. फेसबुकसह काही व्हाॅटस्ॲप ग्रुपवर समर्थकांमध्ये खटके उडाल्याचेही पाहायला मिळाले. ...

माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Former minister and senior leader haribhau naik passed away at the age of 94 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Haribhau Naik : नाईक यांच्या जाण्याने कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ...

नागपुरात येणार १४५ एसी एलेक्ट्रीक बस; १५ ऑगस्टपर्यंत मिळणार १५ बसेस - Marathi News | nmc places order for 145 electric buses with haryana based PMI company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात येणार १४५ एसी एलेक्ट्रीक बस; १५ ऑगस्टपर्यंत मिळणार १५ बसेस

महापालिकेच्या परिवहन विभागाने हरयाणाच्या पी.एम.आय कंपनीला १४५ इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याचे कार्यादेश दिले आहेत. करारानुसार १५ बसेसचा पुरवठा १५ ऑगस्टपर्यंत तर उर्वरित बसेसचा पुरवठा डिसेंबर २०२२ पर्यंत होणार आहे. ...

आता संघाला कुठलेही आंदोलन करायचे नाही : सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | Now the Sangh does not want to make any agitation: Sarsanghchalak Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता संघाला कुठलेही आंदोलन करायचे नाही : सरसंघचालक मोहन भागवत

दोन्ही धर्मातील लोकांनी आपल्यातील अतिवादी लोकांना टोकायला हवे, असे सरसंघचालकांनी सांगितले. ...

‘लेडी नटवरलाल’ने ओळखीतील चौघांना घातला २६ लाखांनी गंडा; वेगवेगळे आमिष दाखवून ओढले जाळ्यात - Marathi News | ‘Lady thief’ steals Rs 26 lakh from four acquaintances at nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लेडी नटवरलाल’ने ओळखीतील चौघांना घातला २६ लाखांनी गंडा; वेगवेगळे आमिष दाखवून ओढले जाळ्यात

गिट्टीखदान येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या एका महिलेने तिच्या ओळखीतील चारजणांकडून २६ लाखांहून अधिक पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ...

World Bicycle Day : ऑफिसर्स, डॉक्टरांपासून सगळ्यांनाच सायकल रायडिंगचं ‘याड लागलं’ - Marathi News | World Bicycle Day : In Nagpur, from officer to doctors, lawyers, professionals and becomes cycle riders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :World Bicycle Day : ऑफिसर्स, डॉक्टरांपासून सगळ्यांनाच सायकल रायडिंगचं ‘याड लागलं’

World Bicycle Day : मधली काही वर्षं तरुणाईच्या आयुष्यातून सायकल हद्दपार झाली होती. पण, आता अचानक जबरदस्त वेगानं सायकल अनेकांच्या आयुष्यात परत आली आहे नव्हे ‘रायडिंग’चं याडच सर्वांना लागलंय. ...

जामिनासाठी बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा न्यायालयासमोरच चालायचा प्रकार - Marathi News | Nagpur, gang busted in for providing bogus court documents for bail in front of District Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जामिनासाठी बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा न्यायालयासमोरच चालायचा प्रकार

या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शेकडो बनावट आधार व रेशनकार्ड जप्त करण्यात आले आहेत. ...