लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी देतात; आमदार आशिष जयस्वालांचा आरोप - Marathi News | mla Ashish Jaiswal criticized ministers in maha vikas aghadi over funds allotment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी देतात; आमदार आशिष जयस्वालांचा आरोप

आमदार आशिष जयस्वाल यांनी निधी वाटपावरून पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला आहे. ...

चक्क सरकारी जागेचे प्लॉट तयार करून अनेकांना विक्री; ग्राहकांना लाखोंचा गंडा - Marathi News | Fraudulent sale of govt land; Selling The Same Plot To Many consumers and cheated by millions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क सरकारी जागेचे प्लॉट तयार करून अनेकांना विक्री; ग्राहकांना लाखोंचा गंडा

आतापर्यंत समोर आलेल्या ग्राहकांना त्याने २४ लाखांचा गंडा घातला असून, सहा वर्षांच्या कालावधीत अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. ...

नागपूरकरांनो काळजी घ्या! मार्चनंतर पुन्हा वाढतोय 'कोरोना'चा ग्राफ - Marathi News | Nagpurkars be careful! Corona's graph grows again after March | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांनो काळजी घ्या! मार्चनंतर पुन्हा वाढतोय 'कोरोना'चा ग्राफ

२९ मे ते ४ जून या आठवड्यात ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुन्हा एकदा मास्क घालणे, गर्दीचे ठिकाण टाळणे व प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. ...

उद्योजकांनी कामगारांच्या अडचणींचा विचार करून तोडगा काढावा : बच्चू कडू - Marathi News | Entrepreneurs should find a solution by considering the problems of the workers says Bachchu Kadu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्योजकांनी कामगारांच्या अडचणींचा विचार करून तोडगा काढावा : बच्चू कडू

विदर्भ सिंचन भवन येथील सभागृहात जिल्ह्यातील विविध उद्योगांतील कामगारांच्या मागण्यांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ...

कुख्यात गॅंगस्टर आबू खानला भंडाऱ्यातून अटक; ४० हून अधिक प्रकरणांत गुन्हे दाखल - Marathi News | most wanted criminal Abu Khan arrested from Bhandara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात गॅंगस्टर आबू खानला भंडाऱ्यातून अटक; ४० हून अधिक प्रकरणांत गुन्हे दाखल

मार्च महिन्यात या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली होती. पोलिसांनी त्याच्या भावांना अटक केली होती. मात्र, तो फरारच होता. ...

प्रियकरासाठी मुलींना वाऱ्यावर सोडले, त्याच्या घरच्यांनी तिला झिडकारले - Marathi News | woman leaves her daughters for lover but his family scolded her | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रियकरासाठी मुलींना वाऱ्यावर सोडले, त्याच्या घरच्यांनी तिला झिडकारले

२६ मे रोजीच्या पहाटे १.३० वाजता दीड वर्षांची पिंकी तसेच तीन वर्षांची कीर्ती येथील मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सैरभैर अवस्थेत चाईल्ड लाईनच्या सदस्यांना दिसल्या होत्या. ...

Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण - Marathi News | Agarbatti factory catches fire in yashodharanagar area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण

या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा नाहीच; 'ओसीडब्ल्यू'वर गडकरी नाखुश, त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशीचे आदेश - Marathi News | No 24 x 7 water supply in nagpur; Nitin Gadkari unhappy with OCW, order to investigate the work through a third party mechanism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा नाहीच; 'ओसीडब्ल्यू'वर गडकरी नाखुश, त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशीचे आदेश

या कंपनीच्या एकूणच कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश देत कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे. ...