Nagpur News मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, तर हिंदूंनी दररोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दोन्ही समाजांचे कान टोचले. ...
मेश्राम हे मंगळवारी सकाळी मोबाईल फोन व सोन्याची अंगठी घरी ठेवून ॲक्टिवा गाडीने घराबाहेर निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागत नसल्याने घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. ...
काँग्रेसच्या अधिवेशनात पदाची पाच वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना बदलण्याचा ठराव संमत झाला होता. त्यानुसार आमदार विकास ठाकरे यांनी शहराध्यक्षपदाचा तर, नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...
काही व्यक्ती फिरकताच गंगा जमुना वस्तीत तैनात असलेल्या पोलिसांनी या ग्राहकांना दंडुके मारून त्यांना वस्तीतून हुसकावून लावले. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवरदेखील व्हायरल झाला. ...
Nagpur News दोन वर्षांपूर्वी बंद झालेले कतार एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण १ जूनपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणारी ही एकमात्र ‘फाईव्ह स्टार’ एअरलाईन्स आहे. ...
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या इतवारी मस्कासाथ येथील बॅंकेत हा प्रकार घडला. संदर्भातील मास्टरमाइंड असलेला बॅंकेचा रिकव्हरी एजंट हा चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असल्याचे आढळून आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. ...
या घटनेनंतर समाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा नागपूर पोलीस मोठे आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ...