हा ग्रंथ महानुभाव धर्माचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची बदनामी करणारा असून, राज्य शासनाने त्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे. असे असताना पंतप्रधानांना हा ग्रंथ भेट दिल्याने महानुभाव धर्मीयांमध्ये असंताेष आहे. ...
नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत. ...
नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकावर गोंदियाकडे जाणारी ट्रेन थांबली असता, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही ट्रेन रोखली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन अडवून ठेवली होती. ...
तीन महिन्यांपासून ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळणारे अवयवदानही ठप्प पडल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. डायलिसिसवर किती दिवस जगायचे? असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे. ...
सासऱ्याने या सर्व बकऱ्या विकून त्याचे पैसे आपल्याला द्यावे तसेच घर आपल्या नावे करून द्यावे, यासाठी नरमू सासरा व पत्नीकडे तगादा लावायचा. परंतु, सासऱ्याने त्याची ही मागणी मनावर घेतली नव्हती. ...