लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

झाेपडपट्ट्यांतील ४३ टक्के घरांमध्ये चुलीवरच स्वयंपाक; महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम - Marathi News | 43% of households in slums cook food on chulha; 97% of people don't not know about 'Ujjwala' scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झाेपडपट्ट्यांतील ४३ टक्के घरांमध्ये चुलीवरच स्वयंपाक; महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

मुंबईची ‘वाॅरियर माॅम्स’ आणि स्थानिक ‘सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएफएसडी) यांनी संयुक्तपणे नागपूरच्या ६ मतदारसंघातील १२ झाेपडपट्ट्यांमध्ये १५०० घरांमध्ये भेटी देऊन हे सर्वेक्षण केले. ...

दोन गटांच्या वादात गोळीबार, आरोपीला अटक; घटनेच्या तीन दिवसानंतर खुलासा - Marathi News | open firing over dispute between two groups in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन गटांच्या वादात गोळीबार, आरोपीला अटक; घटनेच्या तीन दिवसानंतर खुलासा

यश शर्मा एका राजकीय संघटनेशी निगडित आहे. तो मारहाण आणि गुन्हेगारी घटनांमुळे आधीही चर्चेत होता. ...

'एलआयटी'मधील रिक्त पदे भरण्यासाठी काय केले? उच्च न्यायालयाने सरकारला मागितले उत्तर - Marathi News | HC ask question to government regarding pending vacancies of Laxminarayan Institute Of Technology LIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एलआयटी'मधील रिक्त पदे भरण्यासाठी काय केले? उच्च न्यायालयाने सरकारला मागितले उत्तर

समितीच्या अहवालानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे भरणे आवश्यक होते. परंतु, काही महत्त्वाची पदे अद्याप रिक्त आहेत. परिणामी, सरकारला यावर उत्तर मागण्यात आले. ...

Nagpur | रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! विकासकामांमुळे रेल्वेगाड्या रद्द, काही शॉर्ट टर्मिनेट - Marathi News | trains canceled due to development works, some short terminates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! विकासकामांमुळे रेल्वेगाड्या रद्द, काही शॉर्ट टर्मिनेट

प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ...

अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | high court allows minor rape victim to to terminate 16-week pregnancy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय

वैद्यकीय मंडळाने १४ जून २०२२ रोजी न्यायालयात अहवाल सादर करून गर्भपात शक्य असल्याचे मत दिले. ...

Nagpur : बाराशेहून अधिक जुगाऱ्यांचा मोडला ‘डाव’; दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त - Marathi News | More than twelve hundred gamblers arrested in Nagpur, More than 1.5 crore seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur : बाराशेहून अधिक जुगाऱ्यांचा मोडला ‘डाव’; दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

जुगाराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जुगाऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र असले तरी त्यापासून धडा घेण्याची प्रवृत्ती कमी असल्याचे दिसून येते. ...

दूरध्वनी असल्याचे कारण देत घरकुल योजनेतून वगळले; ५५ ग्रामस्थांची हायकोर्टात धाव - Marathi News | 55 workers run to high court for denying benefits of the Prime Minister's Housing Scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दूरध्वनी असल्याचे कारण देत घरकुल योजनेतून वगळले; ५५ ग्रामस्थांची हायकोर्टात धाव

योजना अंमलबजावणी प्राधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले व याचिकाकर्त्यांसह १७७ गावकऱ्यांना भारतीय संचार निगमचा लॅण्डलाईन फोन असल्याच्या कारणावरून निवड यादीतून वगळले. ...

अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करणे महागात पडले, साेने खरेदीच्या नावावर तरुणास १० लाखांनी गंडविले - Marathi News | young man loses 10 lakh in the name of online gold purchasing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करणे महागात पडले, साेने खरेदीच्या नावावर तरुणास १० लाखांनी गंडविले

त्या अनाेळखी व्यक्तीने विलासचा युझर आयडी आणि पासवर्ड त्याच्याकडूनच जाणून घेतला. त्या गाेपनीय माहितीच्या आधारे त्याने विलासच्या खात्यातून आभासी लाभाचे १० लाख ८ हजार ५०० रुपये काढून घेत त्याची फसवणूक केली. ...