लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

बापरे! न्यायालयाची फसवणूक करणाऱ्यासोबत पोलिसांची पार्टी; 'असा' उघडकीस आला प्रकार - Marathi News | Police party with court fraudster in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! न्यायालयाची फसवणूक करणाऱ्यासोबत पोलिसांची पार्टी; 'असा' उघडकीस आला प्रकार

याप्रकरणी एका अधिकाऱ्याची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून या कारवाईने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...

नागपुरात नारायण राणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केली अटकेची मागणी - Marathi News | NCP activists agitation against Narayan Rane in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नारायण राणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, केली अटकेची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. ...

अन् दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेहच सापडला - Marathi News | 32 year old man commits suicide by jumping into water supply well | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेहच सापडला

शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठ्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मंगेशचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ...

भरधाव ट्रकने तिघींना उडवले; वृद्ध महिलेचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी - Marathi News | Elderly woman killed and other two seriously injured as speedy truck hits | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव ट्रकने तिघींना उडवले; वृद्ध महिलेचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी

तिघीही राेडलगत असलेल्या एका हाॅटेलसमाेर बसून वाहनाची प्रतीक्षा करीत हाेत्या. दरम्यान, वेगात आलेल्या ट्रकने त्या तिघींनाही जाेरात धडक दिली आणि ट्रक निघून गेला. ...

नागपुरात राजपत्रित अधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन; खूर्चीऐवजी सतरंजीवर बसून केली कामे - Marathi News | satranji baithak agitation of gazetted officers of social welfare department against government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात राजपत्रित अधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन; खूर्चीऐवजी सतरंजीवर बसून केली कामे

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारपासून सतरंजी आंदोलन सुरु केले आहे. ...

खोटे दस्तावेज देऊन फसवणूक; दोन डॉक्टरांविरोधात दीड वर्षानंतर गुन्हा दाखल - Marathi News | case filed against two doctors in nagpur for Forging medical Documents after Patients death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोटे दस्तावेज देऊन फसवणूक; दोन डॉक्टरांविरोधात दीड वर्षानंतर गुन्हा दाखल

या प्रकरणात तक्रारीनंतर तब्बल दीड वर्षानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

अल्पवयीन असताना प्रियकरासोबत पळाली, अठराची झाल्यावर पोलिसांना आढळली - Marathi News | minor ran away with boyfriend, Police found her when she was eighteen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन असताना प्रियकरासोबत पळाली, अठराची झाल्यावर पोलिसांना आढळली

आता मुलगी अठरा वर्षांहून अधिक वयाची झाली असून, ‘मला पतीसोबत राहायचे’ अशी तिची भूमिका असल्याने पोलीसदेखील ‘क्या करे क्या ना करे’ अशा बुचकळ्यात पडले आहेत. ...

प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारा वनविभागाच्या जाळ्यात - Marathi News | man held in Nagpur for smuggling of wild animal body parts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारा वनविभागाच्या जाळ्यात

काळ्या जादूसाठी त्याने हे अवयव मिळविले होते व त्याची विक्री करणार होता, असे आरोपीकडून सांगण्यात आले. ...