गीतांजली एक्स्प्रेसमध्ये तिप्पट दराने भोजनाची विक्री केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सोमवारी रात्री ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून गोंधळ घातला. दरम्यान, ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी करून त्यांनी गीतांजली एक्स्प्रेसमध्ये ११ वेळा चेनपुलिंग करून गाड ...
नागपूर रेल्वेस्थानकावर उपस्टेशन कार्यालयाच्या शेजारी महिलांसाठी वेटिंग रुम आहे. परंतु मागील २२ दिवसांपासून देखभालीच्या कामासाठी ही वेटिंग रुम बंद असल्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. आणखी या कामासाठी काही दिवस लागण्याची शक्यता असून रेल्वे प्रश ...
ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात वाफेचे ब्रिटिशकालीन बुलंद इंजिन ठेवण्यात आले आहे. प्रवाशांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या या इंजिनमधून सध्या इंजिनचा आणि शिटीचा आवाज येत असल्यामुळे हे इंजिन आकर्षणाचे के ...
दारूच्या तस्करीसाठी आजपर्यंत तस्करांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यात मिठाईच्या बॉक्समधून दारूची तस्करी, शर्टखाली कप्पे असलेल्या जाकिटात दारूच्या बॉटल ठेवणे, साडीखाली परकरला खिसे करणे, जोड्यांच्या डब्यात दारू नेताना तस्करांना अटक झाली आहे. परंतु ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर ९० जिवंत काडतुसे सापडल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या मेन्टेनन्स विभागात उघडकीस आली. यामुळे ही जिवंत काडतुसे कुणाची आहेत, कुणी येथे आणली, हे प्रश्न उपस्थित करण्यात य ...
मादक पदार्थांची तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये एका महिलेस दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. तिच्या जवळून दारूच्या ९४ बॉटल्स जप्त करण्यात ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलो गांजा जप्त केल्यानंतर गुरुवारी पुन्हा प्लॅटफार्म क्रमांक ३ वर बेवारस अवस्थेत असलेल्या तीन बॅगमधून ३३ किलो गांजा जप्त केला आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलोग्रॅम वजनाचा २.४५ लाखाचा गांजा असलेल्या दोन ट्रॉलीबॅग पकडल्या. जप्त केलेला गांजा कागदोपत्री कारवाईनंतर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ...