सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद शेख आणि त्यांचा सहकारी प्रेमसिंग मीना यांनी चार दिवसांपूर्वी आपला जीव धोक्यात घालून एका सात वर्षांच्या मुलाचा जीव वाचवून मानवतेचा परिचय सर्वांना करून दिला. ...
प्लॅटफार्ममध्ये अडकलेल्या मुलाला सुखरुप बाहेर काढल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ...
रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना कंटाळा येतो. परंतु आता त्यांना चिंता करण्याची गरज नाही. प्रवाशांना वेळ घालविण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर ‘फिटनेस सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. ...
नागपूरसह देशभरात मोठ्या आणि लहान रेल्वेस्थानक परिसरात प्लास्टिक आणि पॉलिथीन बॅगचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. २ ऑक्टोबरपर्यंत रेल्वेस्थानक परिसरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या रेल्वे बोर्डाच्या सूचना आहेत. ...
रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे. ...