नाशिक- कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन होण्या आधीच दळणवळणाची साधने बंद झाल्याने नाशिक शहरातील अडीचशे मुस्लीम समाज बांधव कोलकत्याजवळ मालदा टाऊन येथे अडकले आहेत त्यांना नाशिकमध्ये येण्यासाठी अनेक अडचणी असून मदतीसाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे ...
या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरित्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. ...
जुने नाशिकमधील बडी दर्गासह, आनंदवली येथील हजरत पीर सय्यद हसन रांझेशाह बाबा यांचाही दर्गा दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. ...