लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

Inter religion marriage : एकाच मंडपाखाली कबुल है अन् शुभमंगल सावधान...! कोल्हापूरात असा पार पडला अनोखा विवाह - Marathi News | Inter religion marriage was consummated with consent of family of hindu guy & muslim girl | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Inter religion marriage : एकाच मंडपाखाली कबुल है अन् शुभमंगल सावधान...! कोल्हापूरात असा पार पडला अनोखा विवाह

Inter religion marriage : हिंदू कुटुंबात जन्मलेला सत्यजीत संजय यादव आणि मुस्लिम कुटुंबात जन्मलेली मारशा मुजावर यांचे लहानपणापासून एमेकांवर प्रेम होते. ...

यूपीच्या मंदिरातील महंत बरळले; म्हणे, अब्दुल कलाम जिहादी, त्यांनी पाकिस्तानला अणुबॉम्बची माहिती दिली! - Marathi News | former president APJ Abdul Kalam told jihadi priest of ghaziabad temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीच्या मंदिरातील महंत बरळले; म्हणे, अब्दुल कलाम जिहादी, त्यांनी पाकिस्तानला अणुबॉम्बची माहिती दिली!

Former President Abdul Kalam Was Jihadi Priest Of Ghaziabad Temple : नरसिंहानंद सरस्वती यांनी अलीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना कलाम जिहादी होते, त्यांनी अणुबॉम्बची माहिती पाकिस्तानला दिली असं म्हटलं आहे. ...

तबलिगी जमातीसंदर्भातील चुकीच्या माहितीचा संदर्भ देणारे ‘ते’ पुस्तक मागे - Marathi News | Behind the book 'Te', which refers to misinformation about the Tablighi tribe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तबलिगी जमातीसंदर्भातील चुकीच्या माहितीचा संदर्भ देणारे ‘ते’ पुस्तक मागे

वादग्रस्त विधानाबाबत लेखकाने मागितली माफी ...

अजानमुळे झोपमोडीची तक्रार, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर बंदी - Marathi News | Loudspeaker ban from 10pm to 6am due to sleep deprivation in prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजानमुळे झोपमोडीची तक्रार, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर बंदी

कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपणास बंदी घालण्यात आली आहे ...

मशिंदींवरील लाऊडस्पीकरवर रात्री १० ते सकाळी ६ बंदी; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय - Marathi News | Karnataka Waqf Board bars use of loudspeakers between 10 pm to 6 am during azaan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशिंदींवरील लाऊडस्पीकरवर रात्री १० ते सकाळी ६ बंदी; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय

Karnataka : लाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टींसाठीच करण्यात यावा, असंही पत्रकात करण्यात आलं नमूद ...

श्रीलंकेच्या बुरख्यांवरील निर्बंधाच्या निर्णयावर पाकिस्तानचा संताप; दिला इशारा - Marathi News | pakistan envoy raises concern over burqa ban in sri lanka united nations human rights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेच्या बुरख्यांवरील निर्बंधाच्या निर्णयावर पाकिस्तानचा संताप; दिला इशारा

Sri Lanka Burqa Ban : सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंका देशात बुरखा बंदीच्या तयारीत ...

श्रीलंकेतही बुरखा घालण्यावर निर्बंध लागणार; १ हजारांपेक्षा अधिक इस्लामिक शाळांवरही बंदी - Marathi News | Sri Lanka to Ban Wearing of Burqas Shut Several Islamic Schools said minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतही बुरखा घालण्यावर निर्बंध लागणार; १ हजारांपेक्षा अधिक इस्लामिक शाळांवरही बंदी

Sri Lanka : महिंदा राजपक्षे सरकारमधील एका मंत्र्यानं शनिवारी याबाबत केली घोषणा, यापूर्वी कोरोनानं मृत्यू झालेल्या मुस्लीम नागरिकांच्या शरीराला दफन करण्यावरही होती बंदी ...

संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आला म्हणून मुस्लीम मुलाला बेदम मारहाण, Video व्हायरल - Marathi News | ghaziabad police arrested youth for allegedly beating kid for drinking water from temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आला म्हणून मुस्लीम मुलाला बेदम मारहाण, Video व्हायरल

Crime News : मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका मुस्लीम धर्मीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...