लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत, मराठी बातम्या

Music, Latest Marathi News

-तर KKचा जीव वाचला असता ...! पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा मोठा खुलासा!! - Marathi News | Singer Kk Life Could Have Been Saved If Cpr Was Given On Time Says Doctor Who Conducted Autopsy Or Postmortem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर KKचा जीव वाचला असता ...! पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा मोठा खुलासा!!

केकेचा (Singer KK cause of Death) मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. आता शवविच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरांनी केकेच्या मृत्यूबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ...

KK Funeral: 'व्हॉईस ऑफ लव्ह' केके अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी - Marathi News | KK Funeral kk last rites live updates kk funeral photos and videos celebs reache | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KK Funeral: 'व्हॉईस ऑफ लव्ह' केके अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी

KK Funeral: सर्वांचा लाडका गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ याचं मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्याच्यावर मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवाला हत्याकांडात आणखी एका गुंडाची एन्ट्री, म्हणे... मारेकऱ्यांचा शोध घेणाऱ्यास ५ लाख देईन - Marathi News | Siddhu Moosewala: Another gangster's entry in the murder case of Sidhu Moosewala, says ... I will pay Rs 5 lakh to anyone who finds the killers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवाला हत्याकांडात आणखी एका गुंडाची एन्ट्री, म्हणे... मारेकऱ्यांचा शोध घेणाऱ्यास ५ लाख देईन

Siddhu Moosewala : भुप्पी राणा म्हणाला की, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यांना तो एक एक करून मारणार आहे. ...

KKची ही अजरामर गाणी ऐकून डोळ्यांत अश्रू येतील...; ऐका गायकाचे टॉप 10 सॉन्ग - Marathi News | KK death: Tu Jo Mila, Aankhon Mein Teri, top 10 songs OF singer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KKची ही अजरामर गाणी ऐकून डोळ्यांत अश्रू येतील...; ऐका गायकाचे टॉप 10 सॉन्ग

KK Top 10 Greatest Hits: केकेनं बॉलिवूडला अजरामर गाणी दिली. त्याच्या आवाजातील ही टॉप 10 गाणी ऐकून तुमच्याही डोळ्यांच्या कडा ओलावतील... ...

KK Death: केकेच्या निधनानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय इमरान हाश्मी, वाचा काय आहे कारण - Marathi News | Emraan Hashmi trends on Twitter after singer KK's Krishnakumar Kunnath death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KK Death: केकेच्या निधनानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय इमरान हाश्मी, वाचा काय आहे कारण

KK Death: केकेच्या निधनाची बातमी ऐकून चाहते सुन्न झाले आहेत. सोशल मीडियावर त्याचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. यादरम्यान ट्विटरवर अचानक इमरान हाश्मी (Emraan Hashmi) ट्रेंड होऊ लागला आहे... ...

लाइव्ह कॉनर्स्ट करणाऱ्या KK ला वाटायची कॅमेराची भीती; स्वत: केला होता खुलासा - Marathi News | singer kk did not want to face the camera heres the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाइव्ह कॉनर्स्ट करणाऱ्या KK ला वाटायची कॅमेराची भीती; स्वत: केला होता खुलासा

Singer kk:मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांसमोर लाइव्ह कॉनर्स्ट करणाऱ्या केके यांना कॅमेराची भीती वाटायची. ...

Singer KK Death : ‘1 कोटी दिलेत तरी...’; केकेनं अख्ख्या करिअरमध्ये ‘ही’ एक गोष्ट कधीच केली नाही...! - Marathi News | singer kk death krishnakumar kunnath refused to sing at wedding function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Singer KK Death : ‘1 कोटी दिलेत तरी...’; केकेनं अख्ख्या करिअरमध्ये ‘ही’ एक गोष्ट कधीच केली नाही...!

Singer KK Krishnakumar Kunnath Death: जगभरातील अनेक कॉन्सर्ट व इव्हेंटमध्ये केके परफॉर्म करायचा. पण पैसा कमावण्यासाठी त्यानं तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही... ...

'याद आएंगे ये पल...' गाता गाता फॅन्सना रडवून गेला केके, शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | KK last concert video singer KK's last performance video moments before death watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'याद आएंगे ये पल...' गाता गाता फॅन्सना रडवून गेला केके, शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल

KK Last Performance Video: केकेच्या अशा अचानक जाण्याने फॅन्स आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने हिंदीसोबत तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील सिनेमांची गाणीही गायली होती. ...