लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत, मराठी बातम्या

Music, Latest Marathi News

केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेची खूण; पोलिसांनी दाखल केली अनैसर्गिक मृत्यूची केस - Marathi News | Injuries on singer KK face and head unnatural death case filed autopsy today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेची खूण; पोलिसांनी दाखल केली अनैसर्गिक मृत्यूची केस

KK unnatural Death Case Filed: सध्या याप्रकरणी न्यू मार्केट पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. जखमांमुळे पोलीस हॉटेल स्टाफची चौकशी करत आहेत. ...

Singer KK Facts: सलमान खानच्या सिनेमात मिळाला होता मोठा ब्रेक, जाणून घ्या त्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी - Marathi News | Singer KK Dies : Know how he got first break and some other unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Singer KK Facts: सलमान खानच्या सिनेमात मिळाला होता मोठा ब्रेक, जाणून घ्या त्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

Singer KK Unknown Facts: सोशल मीडियावर लोक त्याच्याविषयी भरभरून लिहित आहेत आणि त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. आम्हीही त्याच्याविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत.  ...

करण जोहरवर गाणं चोरी केल्याचा आरोप; पाकिस्तानी गायक करणार कायदेशीर कारवाई - Marathi News | pakistani singer abrar ul haq slams karan johar for copying nach punjaban jug jugg jeeyo trailer troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरवर गाणं चोरी केल्याचा आरोप; पाकिस्तानी गायक करणार कायदेशीर कारवाई

Karan johar: 'जुग जुग जियो' या चित्रपटातील 'नाच पंजाबन' हे पार्टी सॉन्ग करणने चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. ...

हॉटेल रुममधून नेहा कक्करच्या मौल्यवान वस्तूंची चोरी; आयफोन अन् हिऱ्याच्या अंगठीसह अनेक महागड्या गोष्टी लंपास - Marathi News | neha kakkar husband rohanpreet singh get robbed diamond ring iphone stolen from mandi hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमाचलमधील हॉटेल रुममधून नेहा कक्करच्या मौल्यवान वस्तूंची चोरी

Neha kakkar: बऱ्याचदा म्युझिक अल्बममुळे चर्चेत राहणारी ही जोडी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हिमाचलमध्ये फिरायला गेलेल्या या जोडीचा हॉटेलमधून मौल्यवान ऐवज चोरीला गेला आहे. ...

विशेष लेख: ‘ते’ही कलाकारच आहेत... त्यांनाही मान द्या, साथ द्या, विश्वास द्या!!! - Marathi News | in music world accompanist are also artists should give respect them and support them too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशेष लेख: ‘ते’ही कलाकारच आहेत... त्यांनाही मान द्या, साथ द्या, विश्वास द्या!!!

मुख्य कलाकारांप्रमाणे त्यांना साथ करणारे साथीदारही तितकीच मेहनत घेत असतात. मात्र, त्यांची अपेक्षित दखलही घेतली जात नसल्याचे चित्र संगीतविश्वात पाहायला मिळते. ...

Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरतरंग नागपूरकरांच्या आठवणीत - Marathi News | Pt. Shivkumar Sharma: Touching the heart-strings of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरतरंग नागपूरकरांच्या आठवणीत

त्यांनी नागपूरकरांच्या मनावर प्रत्यक्ष सोडलेली छाप अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. ...

Shivkumar Sharma: “देशाच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी”; PM मोदींनी वाहिली शिवकुमार शर्मांना श्रद्धांजली - Marathi News | pm narendra modi and nitin gadkari reaction over pandit shiv kumar sharma sad demise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशाच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी”; PM मोदींनी वाहिली शिवकुमार शर्मांना श्रद्धांजली

शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वाला धक्का बसला असून, मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. ...

संतूरचे सूर मुके झाले; पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश - Marathi News | Santoor player Pt. Shivkumar Sharma passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतूरचे सूर मुके झाले; पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश

प्रख्यात संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन झालंय. ते 84 वर्षांचे होते.   ...