मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गीताला ५५ वर्षे पूर्ण झाली असून त्याची अविट गोडी मनावर कायम आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि अरूण दाते व सुधा मल्होत्रा यांचा मधाळ स्वर असे काही जुळून आले की त् ...
राज्य शासनातर्फे भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी जेष्ठ गायिका माणिक भिडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. ...
पुंंगी, एकतारा, सरोद, सितार आणि तबला अशा हातांनी बनविलेल्या व देशी १३४ पारंपरिक वाद्यांना वस्तू आणि सेवा कर परिषदेने अप्रत्यक्ष करातून वगळण्याचा निर्णय शनिवारी घेतला. ...
कारमधील म्युझिक सिस्टिमचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होण्यासाठी करू नये, तसेच कार चालवताना किमान मागील वाहनाचा हॉर्न तरी ऐकू यावा इतकाच आवाज ठेवावा, त्यामुळे तुम्ही तुमचीच सुरक्षा जोपासत असता. ...
अमेझॉन कंपनीचे व्हाईस कमांडवर चालणारे इको व इको डॉट हे डिजीटल असिस्टंटयुक्त स्मार्ट स्पीकर तसेच प्राईम म्युझिक ही प्रिमीयम सेवा लवकरच भारतात सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...