आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंब्रा कौसा पासून जवळच असलेल्या डायघर परिसरातील एका हॉटेलसमोर गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या अभिषेक भोसले याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून सहा किलो गांजाही जप्त करण्यात आला आहे. ...
काळया जादूसाठी तसेच औषधी गुणधर्मासाठी प्रचलित असलेल्या दुर्मिळ खवले मांजराच्या खवल्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच किलोची खवले जप्त करण्यात आली आहेत. ...