मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Airtel gallery viral video: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरुणी मराठी तरुणाला महाराष्ट्रात मराठी येणे महत्त्वाचे नाही, असे म्हणत हुज्जत घालत आहे. ...
Mumbai Police Rescue Baby: मुंबई उपनगरातील गोरेगाव येथे वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण केल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. ...
महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी 'जॉय अँड क्रू'ने #webhataknare ची सुरुवात केली आहे. यानिमित्त कंपनीच्या संस्थापक आणि नवनियुक्त ब्रँड अँबेसिडर अमृता खानविलकर यांनी प्रतिक्रियाही दिली. ...
Devendra Fadnavis on Loudspeakers: याबाबत तंतोतंत पालन होतंय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...