लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा ५० हजार दंड; महारेराचा बिल्डरांना सज्जड इशारा - Marathi News | Print information about housing projects prominently in advertisements otherwise fine of Rs 50 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा ५० हजार दंड; महारेराचा बिल्डरांना सज्जड इशारा

क्यूआर कोडही प्रसिद्ध करणे बंधनकारक. ...

प्रत्यार्पणानंतर दहशतवादी तहव्वुर राणाचा पहिला फोटो समोर, NIA न्यायालयात हजर केले जाणार - Marathi News | Tahawwur Rana Extradition: First photo of terrorist Tahawwur Rana released after extradition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्यार्पणानंतर दहशतवादी तहव्वुर राणाचा पहिला फोटो समोर, NIA न्यायालयात हजर केले जाणार

Tahawwur Rana Extradition: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला आज अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. ...

मुंबई पोलिस आणि आयुषमान खुराणानं उचललं 'हे' पाऊल, थेट आता… - Marathi News | Ayushmann Khurrana Teams Up With Mumbai Police To Promote Cyber Safety | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई पोलिस आणि आयुषमान खुराणानं उचललं 'हे' पाऊल, थेट आता…

अभिनेता आयुषमान खुराणा याने मुंबई पोलिसांना साथ दिली आहे. ...

Kolhapur: जन्मजात नाहीत हात, पोर्लेच्या माऊलीला इच्छाशक्तीची साथ; बृहन्मुंबई महापालिकेत सहायक कार्यकारी अधिकारीपदी निवड - Marathi News | Mauli Balwant Adkur who was born without both hands in Porle Kolhapur was stubbornly selected as an Assistant Executive Officer in the Brihanmumbai Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जन्मजात नाहीत हात, पोर्लेच्या माऊलीला इच्छाशक्तीची साथ; बृहन्मुंबई महापालिकेत सहायक कार्यकारी अधिकारीपदी निवड

नकोशी वाटणारी माऊली लाडकी बनली ...

तहव्वुर राणाला झारखंडच्या 'या' अधिकाऱ्यांनी आणलं भारतात; अमेरिकेत आधीच ठोकला होता तळ - Marathi News | Jharkhand These two NIA officers are behind the return of Tahawwur Rana | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तहव्वुर राणाला झारखंडच्या 'या' अधिकाऱ्यांनी आणलं भारतात; अमेरिकेत आधीच ठोकला होता तळ

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आलं आहे. ...

26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा भारतात दाखल; विमानतळावरुन NIA ने घेतले ताब्यात - Marathi News | Tahawwur Rana: 26/11 attack accused Tahawwur Rana finally arrives in India; taken into custody by NIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा भारतात दाखल; विमानतळावरुन NIA ने घेतले ताब्यात

Tahawwur Rana News : तहव्वुर राणाला NIA च्या मुख्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले आहे. ...

जेलमध्येच राहणार, ना जामीन, ना पॅरोल मिळणार, पण तहव्वूर राणाला फाशीही नाही होणार, असा आहे कायदेशीर पेच - Marathi News | The legal dilemma is that Tahawwur Rana will remain in jail, will not get bail or parole, but will not be hanged either. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना जामीन, ना पॅरोल मिळणार, पण तहव्वूर राणाला फाशीही नाही होणार, असा आहे कायदेशीर पेच

Tahawwur Rana News: मुंबई हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला ज्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फाशीची शिक्षा देण्यात आली त्याप्रमाणे तहव्वूर राणा याला मात्र आरोप सिद्ध झाले तरी फाशीच्या तख्तापर्यंत नेता येणार नाही. ...

आवडतं शहर कोणतं बंगळुरू की मुंबई ? वाचा दीपिका पादुकोणनं काय दिलं उत्तर - Marathi News | Deepika Padukone Talk About Favorite City Bangalore Vs Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आवडतं शहर कोणतं बंगळुरू की मुंबई ? वाचा दीपिका पादुकोणनं काय दिलं उत्तर

दीपिकानं बंगळुरू आणि मुंबई या दोन्ही शहरांबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्यात. ...