मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पालघर लोकसभा मतदार संघात येत्या २८ मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुंबईत मेट्रो २ अ प्रकल्पाच्या मालाड लिंक रोडजवळ सुरू असणाऱ्या पुलाच्या कामादरम्यान पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ...
देशात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या मात्र, नोव्हेंबर २०१७ मध्ये मैसूर कॉलनी स्थानकाजवळ लागलेल्या आगीनंतर बंद पडलेल्या मोेनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे ...
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ या केंद्र सरकारद्वारे संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत, राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबई पालिकेला देशभरात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्तमान परिस्थितीत न्यायमूर्तींची एकूण २५ पदे रिक्त आहेत. त्यात कायम न्यायमूर्तींच्या १६ तर, अतिरिक्त न्यायमूर्तींच्या ९ पदांचा समावेश आहे. ...
ठाण्याच्या दिव्यप्रभा बालिकाश्रमातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मंगळवारी एका १६ वर्षीय मुलीचा शोध घेतला. मुलगी सुखरुन परत मिळाल्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले. ...