लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘सीएसएमटी’ला आज १३० वर्षे पूर्ण ! - Marathi News | 'CSMT' is 130 years old today! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सीएसएमटी’ला आज १३० वर्षे पूर्ण !

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ...

एड्समुळे दगावणाऱ्यांत पुणे प्रथम, तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Pune is the first to hit AIDS and Mumbai is at second place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एड्समुळे दगावणाऱ्यांत पुणे प्रथम, तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

राज्यभरात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या दरम्यान १ हजार ३२७ जणांना एड्सची लागण झाल्याने मृत्यू ओढावला. ...

मुंबईची गोधडी - Marathi News | Mumbai's Mound | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची गोधडी

मुंबईची गोधडी वेड्यावाकड्या तुकड्यांनी बनलेली आहे. याउलट जगामध्ये काही शहरे चौकोनी, अष्टकोनी तुकड्यांची, काटकोनात छेद देणारे रस्त्यांची, मोजून-मापून, भूमितीय शिस्तीने बेतलेली आहेत. ...

कोळीवाड्याची दिशाभूल करणारा ‘सीआरझेड’ - Marathi News | 'CRZ' misleading Koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाड्याची दिशाभूल करणारा ‘सीआरझेड’

ठे उधाण म्हणजे उच्चतम भरती वेळी अंधेरी येथील सात बंगला ते चार बंगला आणि लोखंडवाला विभाग मालवणी चारकोप वगैरे पूर्ण पाण्याखाली जात असे. ...

पिंपळगाव जोगे धरणाच्या जलाशयात तरुण बुडाला - Marathi News | young Drowned in Pimpalgaon Joge dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपळगाव जोगे धरणाच्या जलाशयात तरुण बुडाला

मुंबईचे चार जण पिंपळगाव जोगे धरणाच्या बॅक वॉटरमध्ये अंघोळीसाठी गेलेलं असताना त्यांच्यातला एक जण बुडाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

चांगल्या जलसाठ्यामुळे मुंबईत पाणीकपात नाही - Marathi News | Due to good water supply there is no water cut in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांगल्या जलसाठ्यामुळे मुंबईत पाणीकपात नाही

या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसाला विलंब झाला, तरी मुंबईकरांना यंदा टेन्शन घेण्याचे कारण नाही. ...

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या - Marathi News | Postponed the examination of the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

पालघर लोकसभा मतदार संघात येत्या २८ मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Mumbai Metro : पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला - Marathi News | The iron core of the bridge collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Metro : पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला

मुंबईत मेट्रो २ अ प्रकल्पाच्या मालाड लिंक रोडजवळ सुरू असणाऱ्या पुलाच्या कामादरम्यान पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ...