मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रविवारी ३७७ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर माधव साने लिखित "कथुली" या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण झाले. ठाणे महानगर पालिका परिवहन सेवेतील कलाकार या नाटकाचे सादरीकरण केले. ...
वाळूज औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या फॉर्म्युल्याचे तंत्रज्ञात तुर्कस्तानी कंपनीला विक्री करणाऱ्या कंपनीच्या माजी कर्मचाºयास गुन्हे शाखा पोलिसांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. ...
संभाजी मैदान येथील एका फेरीवाल्याला हटविताना रविवारी इशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांचे रागावरचे नियंत्रण सुटल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी फेरीवाल्याला धक्काबुकी करत ग्राहक महिलेने फेरीवाल्याला दिलेल्या नोटा फाडून फेरीवाल्या ...