लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दादरच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेने केली कारवाई, लोकमतच्या पाठपुराव्याने व्यापा-यांना मिळाला दिलासा - Marathi News | Municipal corporation's action on unauthorized hawkers in Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेने केली कारवाई, लोकमतच्या पाठपुराव्याने व्यापा-यांना मिळाला दिलासा

दादर स्टेशनला लागून असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईला बसलेला  अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा अखेरीस सुटला आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई न करणा-या महापालिकेला अखेरीस जाग आली आहे. ...

ढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले - Marathi News | Dhangar reservation News | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :ढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले

मुंबई - आझाद मैदानात मंगळवारी हजारो धनगर समाजातील बांधवांनी एकवटून आंदोलन केले.  धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी ... ...

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मागे - Marathi News | J. J. Hospital doctors' Strike end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मागे

 दोन निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सुरू असलेला जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मिटला आहे. ...

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर मनभावन कवितांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न - Marathi News | Due to the great enthusiasm of the poems written on the Universe in Thane, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर मनभावन कवितांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

ब्रह्मांड कट्टय़ावर दोन मैत्रिणीच्या भावस्पर्श कवितांची मैफल मनभावन हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होती. हा कार्यक्रम तनुजा इनामदार, पुर्णिमा नार्वेकर यांनी सादर केला. ...

प्रदूषणामुळे जीवसृष्टी धोक्यात - Marathi News | Life threat to life due to pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणामुळे जीवसृष्टी धोक्यात

तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती : पर्यावरण सांभाळून विकासकामे करण्याचे आवाहन ...

जागेअभावी बांधणार ‘दुमजली’ शौचालये - Marathi News | 'Dumjjali' toilets to be constructed for want of free will | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागेअभावी बांधणार ‘दुमजली’ शौचालये

निविदा प्रक्रियेला सुरुवात : मुंबईत नवी १८ हजार ८१८ शौचकुपे ...

ज्येष्ठ अभिनेते हेमू अधिकारी कालवश  - Marathi News | Veteran actor Hemu Adhikari Passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ अभिनेते हेमू अधिकारी कालवश 

ज्येष्ठ अभिनेते हेमू अधिकारी यांचे आज निधन झाले. मराठी रंगभूमी,  चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली होती. ...

 ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर झालेल्या कथुलीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | The spontaneous response from the audience to Kathli, presented at the Thane acting shoot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर झालेल्या कथुलीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रविवारी ३७७ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर माधव साने लिखित  "कथुली" या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण झाले. ठाणे महानगर पालिका परिवहन सेवेतील कलाकार या नाटकाचे सादरीकरण केले.     ...