लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पाच वर्षांनी मिळाली हरविलेली लेक: ठाणे पोलिसांमुळे झाली पुनर्भेट - Marathi News | Thane police reunite 15 year old girl with parents after 5 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच वर्षांनी मिळाली हरविलेली लेक: ठाणे पोलिसांमुळे झाली पुनर्भेट

ठाण्याच्या दिव्यप्रभा बालिकाश्रमातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मंगळवारी एका १६ वर्षीय मुलीचा शोध घेतला. मुलगी सुखरुन परत मिळाल्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले. ...

मुंबईजवळ वेगळ्या पद्धतीने सुट्टी एन्जॉय करण्यासाठी खास 5 ठिकाणे - Marathi News | 5 Offbeat Things To Do Near Mumbai | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मुंबईजवळ वेगळ्या पद्धतीने सुट्टी एन्जॉय करण्यासाठी खास 5 ठिकाणे

विकेंड असो वा उन्हाळ्याची सुट्टी सर्वांनाच धकाकीच्या जीवनापासून थोडावेळ का होईना बाहेर कुठेतरी जायचं असतं. पण त्याच त्याच ठिकाणांवर जाऊन अनेकांना कंटाळा आलेला असतो. ...

महाराष्ट्राचे सुपूत्र महेश भागवत यांचा जागतिक पातळीवर गाैरव - Marathi News | maharashtras son mahesh bhagwats work recognized by american agency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राचे सुपूत्र महेश भागवत यांचा जागतिक पातळीवर गाैरव

महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले हैद्राबादचे पाेलिस अायुक्त महेश भागवत यांच्या मानवी तस्करी राेखण्याबाबतच्या कामाला जागतिक पातळीवर गाैरविण्यात अाले अाहे. ...

Photo : ९०च्या दशकातील मुलांसाठी 'या' गोष्टी होत्या जीव की प्राण - Marathi News | Photo: 'These' things were for the children of 90s | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photo : ९०च्या दशकातील मुलांसाठी 'या' गोष्टी होत्या जीव की प्राण

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर मंकी बात चित्रपटाचा परिसंवाद संपन्न  - Marathi News | Done Thanhin Kanta Kangar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर मंकी बात चित्रपटाचा परिसंवाद संपन्न 

३७६ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर विजू माने दिग्दर्शित "मंकी बात" या आगामी चित्रपटाच्या टीमसोबत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  ...

राज्य शासनाने छाटले मुंबई महापालिकेचे पंख - Marathi News |  The state government has clamped the wings of the Mumbai Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य शासनाने छाटले मुंबई महापालिकेचे पंख

शिवसेनेला विचारात न घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक आणि मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकरवी मुंबईचा २०३४ पर्यंतचा विकास आराखडा मंत्रालयात सादर केल्यानंतर, आता पालिकेत आणखी एक मोठा झटका दिला आहे. ...

मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर - Marathi News | In Mumbai, Gujarat, Uttar Pradesh, the target of terrorists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेश दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या संशयित दहशतवादी फैजल मिर्झाच्या (३२) चौकशीतून समोर आली आहे. ...

अखेर मुंबई, उपनगरासाठी स्वतंत्र आपत्कालीन प्राधिकरण - Marathi News | Finally Mumbai, the independent emergency authority for the suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मुंबई, उपनगरासाठी स्वतंत्र आपत्कालीन प्राधिकरण

मुंबई व उपनगरासाठी स्वतंत्र आपत्कालीन प्राधिकरण नेमल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला काही दिवसांपूर्वी दिली. ...