लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रेल्वे कर्मचाऱ्याची गटारी जोरात!; विनातिकीट बकरीचा २,५०० रुपयांत लिलाव - Marathi News | Railway staff drains gutter! Auction of Vinayakit Goat at Rs 2,500 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे कर्मचाऱ्याची गटारी जोरात!; विनातिकीट बकरीचा २,५०० रुपयांत लिलाव

आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात नागरिकांना गटारीचे वेध लागतात. मांसाहारावर ताव मारण्याचा बेत आखले जातात. याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या कर्मचा-याने ‘विनातिकीट बकरी’ लिलावातून २ हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची तयारी केली. ...

मालाड पुलाच्या दुरुस्तीपत्राला पालिकेकडून ९ वेळा केराची टोपली - Marathi News |  A carpet basket of 9 times by the Municipal Commissioner for Malad bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड पुलाच्या दुरुस्तीपत्राला पालिकेकडून ९ वेळा केराची टोपली

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर तातडीने मालाड येथील पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे आणि पालिकेने घेतला. मात्र या पुलाच्या दुरुस्तीसाठी १२ आॅगस्ट २०१६पासून पश्चिम रेल्वे पालिकेकडे पाठपुरावा करत असून त्याला यश आलेले नाही. ...

मुंबई रेल्वेची काळजी घेते; रेल्वे मुंबईची काळजी घेते का? - Marathi News | Mumbai takes care of the Railways; Does the train take care of Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई रेल्वेची काळजी घेते; रेल्वे मुंबईची काळजी घेते का?

प्रवाशांना नीट चालता यावे, यासाठी रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांचे रुंदीकरण करण्याचे आदेश २००६ मध्येच दिले असतानाही त्याचे अद्याप पालन न केले गेल्याने उच्च न्यायालयाने मध्य व पश्चिम रेल्वेला गुरुवारी चांगलेच फैलावर घेतले. ...

नियमांची हंडी फोडून उत्सवाला गालबोट लावू नका, दहीहंडी समन्वय समिती - Marathi News | Do not disturb the celebration of the rules, and the Dahi Handi Coordination Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियमांची हंडी फोडून उत्सवाला गालबोट लावू नका, दहीहंडी समन्वय समिती

दहीहंडीमध्ये १४ वर्षांखालील चिमुरड्यांना रोखण्याचा नियम वगळता न्यायालयाने उंचीचे निर्बंध उठविल्याने यंदा मोठ्या जोशात दहीकाला उत्सव साजरा होईल. ...

शाळेतील खिचडीत उंदरांची विष्ठा, मध्यान्य भोजनावर प्रश्नचिन्ह ? - Marathi News | Rat found in mid-day meals, questions on mid-day meals of school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेतील खिचडीत उंदरांची विष्ठा, मध्यान्य भोजनावर प्रश्नचिन्ह ?

महापालिका शाळा क्र-9 मध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या खिचडीत विष्ठा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने शाळेतील मध्यान्ह पोषक आहारावर प्रश्नचिन्हे उभे राहिले असून संबंधितावर कारवाईचे संकेत पालिका प्रशासन अधिकारी मोहिते यांनी दिले. ...

अर्धांगवायूला कंटाळून वृद्धाने केली आत्महत्या - Marathi News | Suicide committed by aged aging by paralyzed paralysis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्धांगवायूला कंटाळून वृद्धाने केली आत्महत्या

८५ वर्षीय दत्तू मारुती पिसाळ यांनी आत्महत्या केली; याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली ...

खबरदार ! किकि डान्स कराल तर... किकिविरोधात पोलिसांकडून जागरूकता मोहीम  - Marathi News | Beware! If you do not dance ... Police raise awareness campaign against somebody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खबरदार ! किकि डान्स कराल तर... किकिविरोधात पोलिसांकडून जागरूकता मोहीम 

चालत्या गाडीतून उतरुन डान्स करत स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर मुबंई पोलिसांचा कारवाईचा बडगा ...

प्रसिद्ध सुवर्णकार पेडणेकरांची विकासकाने केली फसवणूक  - Marathi News | Cheated by the developer to famous goldsmith Pedenakar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध सुवर्णकार पेडणेकरांची विकासकाने केली फसवणूक 

शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात विकासकाविरोधात गुन्हा दाखल  ...