लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोलीसदीदींनी शाळेत शिकवला 'बॅड टच' अन् बलात्कारी बापाला झाली अटक! - Marathi News | Police arrested rapist father ! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीसदीदींनी शाळेत शिकवला 'बॅड टच' अन् बलात्कारी बापाला झाली अटक!

अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी केले जेरबंद  ...

9 किलो सोनं घेऊन पळण्याचा प्रयत्न; ‘वंटास’च्या निर्मात्याला पोलिसांनी केले जेरबंद  - Marathi News | Trying to loot 9 kg gold; Police have arrested vantas movie maker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :9 किलो सोनं घेऊन पळण्याचा प्रयत्न; ‘वंटास’च्या निर्मात्याला पोलिसांनी केले जेरबंद 

पोलिसांनी सापळा रचून मानखुर्द टी जंक्शन येथून केली आरोपी अमोलला अटक ...

पुर्वीच्या काळी आणि आजही गुरू होणं कठिण : डॉ. शारदा निवाते - Marathi News | Difficult to be a guru before and after today: Dr. Sharda nayateet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुर्वीच्या काळी आणि आजही गुरू होणं कठिण : डॉ. शारदा निवाते

अत्रे कट्ट्यावर गुरूपौर्णिमेनिमित्त ‘गुरू’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ...

गिरगाव चौपाटीवर जाताय?... सावधान, पुढे धोका आहे! - Marathi News | Toxic jellyfish spotted at Mumbai beaches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरगाव चौपाटीवर जाताय?... सावधान, पुढे धोका आहे!

गिरगाव चौपाटी व जुहूच्या सिल्वर बीचवर मोठ्या प्रमाणावर जेलीफिश येऊन धडकल्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ...

मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी टपोरी टोळी गजाआड - Marathi News | Police arrested Harbour Line Mobile Thieves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी टपोरी टोळी गजाआड

बुधवारी (1 ऑगस्ट) मध्यरात्री वडाळा लोहमार्ग पोलिसांनी या टवाळखोरांना ताब्यात घेतलं आहे.  ...

शेवटच्या विमान फेरीचे मुलीने केले ‘सारथ्य’; प्रवाशांनीही केले टाळ्यांच्या गजरात स्वागत - Marathi News |  The last flight was made by the girl, 'Sarthya'; Welcome to the crowd! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटच्या विमान फेरीचे मुलीने केले ‘सारथ्य’; प्रवाशांनीही केले टाळ्यांच्या गजरात स्वागत

एअर इंडियामध्ये सह वैमानिक असलेल्या अश्रिता चिंचणकर यांनी एअर इंडियामध्येच एअर होस्टेस असलेल्या पूजा चिंचणकर या त्यांच्या आईला निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या विमान फेरीचे सारथ्य सह वैमानिक म्हणून करून निवृत्तीची गोड भेट दिली. ...

मोनोरेलच्या मार्गातील विघ्न दूर!; चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा पुन्हा सुरू होणार - Marathi News | Monorail's route breaks away ;; The first phase of Chembur to Wadala will be restarted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोरेलच्या मार्गातील विघ्न दूर!; चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा पुन्हा सुरू होणार

गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या मोनोरेलच्या मार्गातील विघ्ने दूर झाली आहेत. गणेशोत्सवापूर्वी ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे. ...

रिक्षाचालकांच्या संपावर अखेर तोडगा; मालाडमध्ये स्टॅण्डचा वाद - Marathi News |  Finally, strike ends on strike; The issue of stand in Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाचालकांच्या संपावर अखेर तोडगा; मालाडमध्ये स्टॅण्डचा वाद

मालाड पूर्वेकडील स्थानकाशेजारी असलेला रिक्षा स्टॅण्ड मंगळवारी बंद करण्यात आला. कोणत्याही प्रकारची सूचना न देता, तसेच पर्यायी रिक्षा स्टॅण्ड उपलब्ध करून न देता तत्काळ स्टॅण्ड बंद केल्यामुळे रिक्षाचालकांनी बुधवारी संप पुकारला होता. ...