मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईत २००८ ते २०१६ सालादरम्यान तब्बल १० हजार ६५७ मुंबईकरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात पुरुषांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...
शहरातील खड्ड्यांसंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींपैकी ९१.१७ टक्के तक्रारींची दखल घेऊन खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. ...
बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने नोंदविलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करावा, यासाठी नेस वाडिया यांनी बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने प्रीती झिंटा हिला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेवरील १० पूल धोकादायक अवस्थेत आहेत. मात्र, महापालिकेने दुरुस्तीसाठी २७ कोटी रेल्वे प्रशासनाकडे जमा न केल्यामुळे, धोकादायक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. ...
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पिंजºयांच्या बांधकामात वादग्रस्त ठरलेल्या हायवे कन्स्ट्रक्शनला पुन्हा एकदा कंत्राट बहाल करण्यात येणार आहे. ...
पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना उकाडा असह्य झाला आहे. मात्र, मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. शहर आणि उपनगरात २ आणि ३ आॅगस्ट रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
मुंबईत बस्तान बसविलेल्या बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आसामप्रमाणेच मुंबईतही राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा कायदा (एनआरसी) लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...