लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत - Marathi News | Prime Minister Narendra Modi in Mumbai today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर असून सकाळी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाला ते उपस्थित राहतील. ...

उच्चभ्रू वस्तीत ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police foiled the smugglers who smuggled brown sugar in the high-brigade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उच्चभ्रू वस्तीत ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई - मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत लाखो रुपयांचे ब्राऊन शुगरची तस्करीसाठी आलेल्या टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राकेश गोवर्धनलाल हिरोइया उर्फ धोबी याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून 1 किले 5 ग्रँमचे ब्राऊन शुगर हस्तगत केले ...

 ATS ने कट उधळला, महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्ती होत्या तिघांच्या रडारवर - Marathi News | Progressive thinking was on radar of three arrested accuses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : ATS ने कट उधळला, महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्ती होत्या तिघांच्या रडारवर

सुधन्वा गोंधळेकर याला पुणे येथून अटक करण्यात आली. सुधन्वा हा मूळचा साताऱ्याचा असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले जात आहे.  ...

ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी - Marathi News | central railway disrupts crowd on railway stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी

अर्ध्या तासापासून ठाण्याच्या दिशेनं जाणारी एकही लोकल नाही ...

केवळ मोबाईल क्रमांकावरून केली एटीएसने मोठी कारवाई; तिघांना केली अटक  - Marathi News | Only ATS takes big action from mobile number; Three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केवळ मोबाईल क्रमांकावरून केली एटीएसने मोठी कारवाई; तिघांना केली अटक 

अटक तीन आरोपी सतत एकमेकांच्या संपर्कात होते असून त्यांच्या मोबाईलचा आणि सोशल मीडियावरील हालचाली पुढील तपासात एटीएस तपासणार आहे. ...

मुंबई महापालिकेच्या शाळेत विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | Death of a girl in a school of BMC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई महापालिकेच्या शाळेत विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे ...

भिश्ती; भारतीयांची तहान भागवणाऱ्या समुदायाबरोबर एक दिवस - Marathi News | One day with Bhishti Community of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिश्ती; भारतीयांची तहान भागवणाऱ्या समुदायाबरोबर एक दिवस

'ये देखो हम कहाँ रहतेहे, हमे खाने-पिनेको, रहनेको जगा नहीं तो उनका पेट कैसे पालें', असं सांगत, त्यांनी ते 'तिघांचं घर' मला बोटाने दाखवलं. भिश्ती मोहल्ल्यात भिश्ती राहातच नाहीत. 'वो तो सिर्फ नाम का मोहल्ला रह गया है. सब लोग इधर-उधरही रहते है', ...

वीरपत्नी स्वाती महाडिक यांचा घर देऊन सन्मान - Marathi News | lieutenant swati mahadik gets new home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीरपत्नी स्वाती महाडिक यांचा घर देऊन सन्मान

लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला सलाम ...