मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पायाभूत सुविधांसाठी मुंबई आयआयटीला 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच भारतातील आयआयटी मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्रभाव आहे ...
सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे सायन–पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ...
‘सनातन संस्था’ तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घरातून २२ गावठी बॉम्ब, डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले ...
मेट्रो-३ च्या कामामुळे कफ परेड येथील आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने (एमपीसीबी) उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...
मुंबई - मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत लाखो रुपयांचे ब्राऊन शुगरची तस्करीसाठी आलेल्या टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राकेश गोवर्धनलाल हिरोइया उर्फ धोबी याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून 1 किले 5 ग्रँमचे ब्राऊन शुगर हस्तगत केले ...