मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रेल्वेच्या सर्वांत स्वच्छ स्टेशनच्या यादीत ए १ श्रेणीत महाराष्ट्रातील वांद्रे स्टेशन सात नंबरवर आहे तर, दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ...
ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती मुंबई महापालिकेने केली असली तरी प्रत्यक्षात कचरा उचलणाºया गाड्यांमध्ये हा कचरा एकत्रित होऊन कचराभूमीवर जात होता. ...
वारंवार सूचना करूनही मुंबईतील निम्म्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केलेली नाही. याउलट या नियमांना केराची टोपलीच दाखविली जात आहे. ...
श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरून घ्यावे, असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल ...
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच आॅफलाइन आणि आॅनलाइन खरेदीवर सवलतींचा वर्षाव केला जात आहे. त्यामुळे संकेतस्थळासह मॉल आणि शॉपिंग सेंटरमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडू लागली आहे. ...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल)ने मेट्रो कायद्यांतर्गत अशाप्रकारे प्रकल्पबाधितांच्या हरकती व सूचना मागविण्याची तरतूद नाही. मेट्रोची मार्गिका ठरविण्याचा अंतिम निर्णय आमचाच आहे, असे उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितले. ...
जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासाची घोषणा मागील २५ वर्षांपासून सुरूच आहे, पण पुनर्वसनाचा अजून पायाही रचला गेला नाहीये. ...