लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं  - Marathi News | Filed against singer Abhijit Bhattacharya; The woman was abducted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं 

संबंधित महिलेने स्वत:च दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा अभिजीतने केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Gambling racket bursted in the five-star hotel by mumbai police, 42 people were taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :''सहारा स्टार'' हॉटेलमधील गॅम्बलिंगचा डाव पोलिसांनी उधळला, ४२ जणांना घेतले ताब्यात

१६ लाख रुपये, एक लाखाची व्हिस्की देखील जप्त करण्यात आली आहे.  ...

गोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी - Marathi News | inauguration of the Veer Savarkar flyover in goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल उद्या सुरू करा, भाजपाची मागणी

शिवसेनेपाठोपाठ भाजपाच्या राज्यमंत्र्यांनी केली आज पुलाच्या कामाची पहाणी ...

Perspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह' - Marathi News | Perspective | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Perspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'

मुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय?, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय?, असे प्रश्न हल्ली काही वेळा ... ...

पालिका कंत्राटदार मारहाणप्रकरणी मनसे नगरसेवक संजय तुर्डेंना अटक - Marathi News | mns corporator sanjay turde arrested by mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कंत्राटदार मारहाणप्रकरणी मनसे नगरसेवक संजय तुर्डेंना अटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे. ...

भारताच्या माजी फुटबॉलपटूचा कॅन्सरशी लढा, हवंय आर्थिक पाठबळ - Marathi News | The former Indian footballer fight against cance, need financial support | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारताच्या माजी फुटबॉलपटूचा कॅन्सरशी लढा, हवंय आर्थिक पाठबळ

ते सध्या 70 वर्षांचे आहेत... आपल्या आयुष्यातील बराच काळ त्यांनी भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या फुटबॉलसाठी खर्ची घातला...  1971च्या फुटबॉल संघाच्या रशिया दौ-यात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले होते... ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आता ‘आयटीएमएस’ प्रणाली! - Marathi News | Mumbai-Pune Express-Waver Now 'ITMS' system! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आता ‘आयटीएमएस’ प्रणाली!

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्याआधी मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘आयटीएमएस’ राबवण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्या. ...

वांद्रे देशातील सातवे स्वच्छ रेल्वे स्टेशन , जोधपूर, जयपूर, तिरुपती पहिल्या तीन स्थानी - Marathi News | Bandra is the seventh clean railway station in the country, Jodhpur, Jaipur, Tirupati and the first three places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वांद्रे देशातील सातवे स्वच्छ रेल्वे स्टेशन , जोधपूर, जयपूर, तिरुपती पहिल्या तीन स्थानी

रेल्वेच्या सर्वांत स्वच्छ स्टेशनच्या यादीत ए १ श्रेणीत महाराष्ट्रातील वांद्रे स्टेशन सात नंबरवर आहे तर, दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ...