लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
यंदाच्या दीपोत्सवात सातचा महिमा - Marathi News |  Seven Wonders of the Day Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या दीपोत्सवात सातचा महिमा

दरवर्षीची दिवाळी काही ना काही वैशिष्ट्य घेऊन समोर येते. आनंद वाढवते. जीवनात प्रकाश आणते. नैराश्याची काजळी दूर करून वृत्ती उजळवून टाकते. ...

किल्ले बनविण्यासाठी बच्चेकंपनीची लगबग सुरू - Marathi News | Children's firms begin to build forts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किल्ले बनविण्यासाठी बच्चेकंपनीची लगबग सुरू

शाळकरी मुलांना दिवाळीची सुट्टी लागली असून, बच्चेकंपनीला किल्ले बनविण्याचे वेध लागले आहेत. चिमुकल्या हाताने एकावर एक विटा, दगड लावत, त्यावर मातीचा लेप चढविण्यास सुरुवात झाली आहे. ...

मुंबईच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूकडे अमेरिका संघाचे नेतृत्व - Marathi News | Saurabh Netravalkar, former India U-19 player turned techie, appointed United States' captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूकडे अमेरिका संघाचे नेतृत्व

न्यूझीलंडमध्ये 2010 साली झालेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूची अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. ...

ठाण्यात अबालवृद्धांनी घेतले आकाशकंदील पणती पेंटींगचे धडे, ७२ वर्षांच्या आजीबाईही झाल्या सहभागी  - Marathi News | Lessons of Panti Painting in Aakashvandhya, taken by Thane Abalwadhdhyan, participants of 72 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अबालवृद्धांनी घेतले आकाशकंदील पणती पेंटींगचे धडे, ७२ वर्षांच्या आजीबाईही झाल्या सहभागी 

ठाण्यात शिवसेवाची दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग कार्यशाळा २०१८ संपन्न झाली.  ...

दिवाळी निमित्त ठाण्यात सायकल वाटपातुन प्रदुषण मुक्तीचा संकल्प - Marathi News | Resolving the pollution free from bicycling in Thane on the occasion of Diwali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळी निमित्त ठाण्यात सायकल वाटपातुन प्रदुषण मुक्तीचा संकल्प

आज गणराज सोसायटीने महत्वाचे पाऊल उचलले असुन ठाण्यातल्या इतर गृहनिर्माण संस्थासमोर दिवाळीच्या निमित्ताने आदर्श ठेवला आहे ...

Petrol & Diesel Prices : पेट्रोल 21 पैसे आणि डिझेल 18 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol and diesel rates are cut today petrol will cost 21 paise diesel 18 paise cheaper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Petrol & Diesel Prices : पेट्रोल 21 पैसे आणि डिझेल 18 पैशांनी स्वस्त

Petrol & Diesel Prices : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्याचप्रमाणेच आजही इंधनाच्या दरात पुन्हा घट झाली आहे. ...

मनसेचे चेंबूर विभागाध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्यावर हल्ला - Marathi News | Attack on MNS Leader Karnabala Dumble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचे चेंबूर विभागाध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्यावर हल्ला

मनसेचे चेंबूर येथील विभाग अध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री हल्ला झाला. ...

मुंबईचे तापमान ३७.६ अंशावर - Marathi News | The temperature in Mumbai is 37.6 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे तापमान ३७.६ अंशावर

आॅक्टोबर सरला तरी मुंबईचे कमाल तापमान कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळा येथे अनुक्रमे ३७.६, ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. ...