लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गायीबद्दल तक्रार दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The woman's suicide attempt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गायीबद्दल तक्रार दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

सार्वजनिक ठिकाणी मंदिरासमोर गायीला बांधून उदरनिर्वाह करीत असलेल्या महिलेबाबत एका प्राणिप्रेमीने पोलिसात तक्रार दिली. यामुळे उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करीत या महिलेने औषधांच्या अतिरिक्त गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी घाट ...

मराठा क्रांती मोर्चातील दोन कार्यकर्ते रुग्णालयात - Marathi News |  Two workers of the Maratha Kranti Morcha are in the hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा क्रांती मोर्चातील दोन कार्यकर्ते रुग्णालयात

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चामधील दोन कार्यकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

‘...तर बेस्ट कामगार करणार आंदोलन’ - Marathi News |  '... the movement of the best workers' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘...तर बेस्ट कामगार करणार आंदोलन’

बेस्ट कामगारांना दिवाळीपूर्वी ५ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय बेस्ट समितीने सभेमध्ये घेतला आहे. ...

सप्टेंबरमध्ये ५९२ कोटी जीएसटी महसूल जमा, मुंबई मध्य क्षेत्रातील आकडेवारी - Marathi News | 5,292 crore GST revenue receipts in September, Mumbai Central sector figures | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबरमध्ये ५९२ कोटी जीएसटी महसूल जमा, मुंबई मध्य क्षेत्रातील आकडेवारी

केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई मध्य क्षेत्रात सप्टेंबर महिन्यात ५९२ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील सुमारे २५ हजार करदात्यांनी कर भरला आहे. ...

दिवाळी खरेदीसाठी निघालेले मुंबईकर अडकले वाहतूककोंडीत - Marathi News | Mumbaikars going to Diwali shopping in traffic jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी खरेदीसाठी निघालेले मुंबईकर अडकले वाहतूककोंडीत

दिवाळीपूर्वीच्या शेवटच्या शनिवारचा मुहूर्त साधून घराबाहेर पडलेल्या लाखो मुंबईकरांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. खरेदीसाठी बाजारात निघालेल्या नागरिकांच्या वाहनांची यामध्ये मोठी भर पडल्याने वाहतूककोंडीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. ...

प्रदूषणमुक्त दिवाळीची मुंबईकरांना हाक, अंनिस, आवाज फाउंडेशनचे आवाहन - Marathi News | Invitation of Hawk, Annyis and Voice Foundation to pollution-free Diwali Mumbaiites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणमुक्त दिवाळीची मुंबईकरांना हाक, अंनिस, आवाज फाउंडेशनचे आवाहन

दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांना ध्वनी आणि वायुप्रदूषणाने घेरले आहे. त्यात आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली आहे़ फटाक्यांमुळे होत असलेल्या ध्वनी आणि वायुप्रदूषणावर सातत्याने चर्चा झडत आहेत. ...

विद्यापीठात पहिल्यांदाच पीएचडी परीक्षा ऑनलाईन  - Marathi News | first time PhD exam is online in the mumbai university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात पहिल्यांदाच पीएचडी परीक्षा ऑनलाईन 

मुंबई विद्यापीठ पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) प्रथमच ऑनलाईन घेत असून ही परीक्षा 16 डिसेंबर, २०१८ रोजी होणार आहे. ...

मुहूर्त ठरला; म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी १६ डिसेंबरला फुटणार - Marathi News | mhada housing lottery for mumbai result on 16 december 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुहूर्त ठरला; म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी १६ डिसेंबरला फुटणार

घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. विषेश म्हणजे पुढच्या महिन्यात 16 डिसेंबरला या लॉटरीचा निकाल लागणार आहे. ...