लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
6 दिवस सेफ्टी पीन फुफ्फुसात, मडगावच्या मुलीवर मुंबईत यशस्वी ब्रान्स्कोस्कोपी - Marathi News | Successful Branscoscopy in Mumbai for 6 days in mumbai, Madgaon's girl | Latest goa News at Lokmat.com

गोवा :6 दिवस सेफ्टी पीन फुफ्फुसात, मडगावच्या मुलीवर मुंबईत यशस्वी ब्रान्स्कोस्कोपी

स्कार्फ बांधण्यासाठी तोंडात घेतलेली सेफ्टी पीन चुकून आत गेली व फुफ्फुसात जावून अडकली ...

मुंबईच्या कर्णधारपदी सिद्धेश लाडची वर्णी - Marathi News | Siddhesh Ladi is the captain of the Mumbai team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या कर्णधारपदी सिद्धेश लाडची वर्णी

मुंबईला गेल्या सामन्यात गुजरातकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार असलेल्या धवल कुलकर्णीला संघातून डच्चू देण्यात आला आहे. ...

६ डिसेंबरपूर्वी दादरचे नामांतर करा, भीम आर्मीचे रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांना आवाहन - Marathi News | Rename dadar station before 6th December, call for Bhima Army Railway Minister and Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६ डिसेंबरपूर्वी दादरचे नामांतर करा, भीम आर्मीचे रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांना आवाहन

येत्या ६ डिसेंबरपूर्वी नामांतरप्रश्नी निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही असा इशारा देतानाच सहा डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात  येणार असल्याचे  या संघटनेने म्हटले आहे. ...

मुंबई मेट्रो 3 : विद्युत-यांत्रिक प्रणालींसाठी एमएमआरसीचा ब्ल्यू स्टार कंपनीसोबत करार  - Marathi News | Mumbai Metro 3: Agreement with MMRC's Blue Star Company for Electrical-Mechanical Systems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो 3 : विद्युत-यांत्रिक प्रणालींसाठी एमएमआरसीचा ब्ल्यू स्टार कंपनीसोबत करार 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मेट्रो ३ प्रकल्पाचा डेपो आणि आरे स्थानक यांच्या विद्युत-यांत्रिक प्रणालींसाठी ब्लू स्टार कंपनीसोबतचा करार संपन्न झाला आहे. ...

मुंबईच्या खेळाडूंना बीसीसीआय नेहमी सापत्न वागणूक देते, सुनील गावसकर यांची टीका - Marathi News | BCCI always ingnore Mumbai players, criticizes Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या खेळाडूंना बीसीसीआय नेहमी सापत्न वागणूक देते, सुनील गावसकर यांची टीका

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( बीसीसीआय) संघ निवड प्रक्रिया नेहमी वादात अडकली आहे. ...

दिंडोशीच्या डोंगराला आग लागली नाही तर लावली गेली, स्थानिकांचा आरोप - Marathi News | The Dindoshi hill fire news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीच्या डोंगराला आग लागली नाही तर लावली गेली, स्थानिकांचा आरोप

दिंडोशी येथील न्यू म्हाडा कॉलनी येथील मागील बाजूस असलेल्या व  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हिरवळीने नटलेल्या डोंगराला आज सायंकाळी आग लागली नसून ती लावण्यात आली, असा ठाम आरोप येथील स्थानिकांनी लोकमतशी बोलतांना केला. ...

आरे कॉलनीनजीकच्या जंगलाला भीषण आग  - Marathi News | Ground Fire in Aare Colony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरे कॉलनीनजीकच्या जंगलाला भीषण आग 

वन विभागाचे अधिकारी, पोलीसही घटनास्थळी आहेत. आगीमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे १०० जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.   ...

ठाण्यातील अभिनय कट्टयावर सिंड्रेला चित्रपटाचे स्क्रीनिंग, सिनेमा पाहुन प्रेक्षक झाले भावुक - Marathi News | Screening of Cinderella film in Thane's acting, watching the audience became emotional | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्टयावर सिंड्रेला चित्रपटाचे स्क्रीनिंग, सिनेमा पाहुन प्रेक्षक झाले भावुक

अभिनय कट्टा निर्मित "सिंड्रेला" चित्रपटाला ०३ वर्ष पूर्ण होत असून, या अभूतपूर्व यशानिमित्त कट्टयावर सिंड्रेला चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. ...