लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महापरिनिर्वाण दिन LIVE : महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर - Marathi News | Mahaparinirvana day LIVE: Tribute to Dr. Babasaheb Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिन LIVE : महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर

महापरिनिर्वाणदिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे आले आहेत. ...

आंध्र प्रदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना - Marathi News | Statue of Babasaheb Ambedkar vandalised in andhra pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 महापरिनिर्वाण दिन आहे. ...

महापरिनिर्वाण दिनासाठी लोटला भीमसागर, प्रशासन सज्ज - Marathi News | Mahaparinirvan Diwas, ready for administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनासाठी लोटला भीमसागर, प्रशासन सज्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. त्यामुळे दादरला भीमसागराचे रूप आले आहे. ...

गोमंतकीय जीवरक्षक मुंबईतील कोळी बांधवाना देणार प्रशिक्षण - Marathi News | Goan lifeguards train candidates in life saving skills in Mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीय जीवरक्षक मुंबईतील कोळी बांधवाना देणार प्रशिक्षण

गोव्याच्या किना-यांवर जीवरक्षक म्हणून काम करणारे गोमंतकीय लाइफगार्ड आता मुंबईत प्रशिक्षक व इन्ट्रक्टर म्हणून कोळी बांधवांना प्रशिक्षण देणार आहे. ...

महिला बॉक्सिंगमध्ये खूप सुधारणा झाली, पण खेळाडूंचे काय? ‘सुपरमॉम’ मेरीकोमचा प्रश्न - Marathi News | Women's boxing has improved a lot, but what about the players? The question of 'supermom' Mary kom | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महिला बॉक्सिंगमध्ये खूप सुधारणा झाली, पण खेळाडूंचे काय? ‘सुपरमॉम’ मेरीकोमचा प्रश्न

टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीला केली सुरुवात ...

सुरक्षित, दर्जेदार इलेक्ट्रिक साधनांच्या निर्मितीवर कंपन्यांनी भर द्यावा - सुभाष देसाई - Marathi News | Establishment of Power Cable Alliance in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षित, दर्जेदार इलेक्ट्रिक साधनांच्या निर्मितीवर कंपन्यांनी भर द्यावा - सुभाष देसाई

इलेक्ट्रिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुरक्षेची सर्व मानके आणि दर्जा टिकवण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ...

लवकरच येणार नव्या एसी लोकल; मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुकर - Marathi News | The 2nd AC local is much better than 1st local likely to arrive in January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच येणार नव्या एसी लोकल; मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुकर

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवी ट्रेन येणार ...

मुंबईतले उत्तर भारतीय उद्धव, राज यांना स्वीकारतील का? - Marathi News | North Indian in Mumbai Will accept Uddhav Thackeray & Raj Thackeray? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईतले उत्तर भारतीय उद्धव, राज यांना स्वीकारतील का?

राजकारणात वास्तवाची जाणीव योग्य वेळी होणे हे कधीही उत्तम. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अशीच योग्य वेळी राजकीय वास्तवाची जाणीव झाली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. ...