मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
BEST Strike : शिवसेनेने बेस्ट कर्मचाऱ्यांना संपासाठी दिलेला नैतिक पाठिंबा काढला असला तरी आजही पश्चिम उपनगरात रस्त्यावर एकही बस प्रवाशांसाठी धावत नाहीय. परिणामी प्रवासी खासगी बसेस, रिक्षा, ओला, उबेर आणि मेट्रोने प्रवास करत असल्याचे चित्र आहे. ...
शिवसेनेने या संपाला नैतिक पाठिंबा दिला होता. परंतु महापालिका मुख्यालयात आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत कामगार संयुक्त कृती समितीच्या नेत्यांनी शिवसेनेला सामील करून घेण्यास नकार दिला. ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. ...
सुमारे दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारात एसटीच्या तिकिटांच्या तब्बल ४० लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...