लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लातूरच्या पाण्याचे ९ कोटींचे बिल! - Marathi News | 1 crore bill in Latur water! of railway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या पाण्याचे ९ कोटींचे बिल!

२०१६ मध्ये लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. ...

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आरोपींवर दहशतवादाचे आरोप निश्चित - Marathi News | Accused terrorists accused in Nalasopara weapon case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आरोपींवर दहशतवादाचे आरोप निश्चित

आरोप निश्चितीवेळी १२ आरोपींपैकी ११ आरोपी उपस्थित होते. मैसूर कारागृहात ठेवण्यात आलेल्या अमोल काळेला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले नाही. ...

गुरुजींच्या शिकवणीने पाया केला पक्का- एकनाथ डवले - Marathi News | The teachings of the Guru laid the foundation for Eknath Dawley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरुजींच्या शिकवणीने पाया केला पक्का- एकनाथ डवले

शाळा सुटल्यानंतर रात्रीही ते वर्ग घ्यायचे. घरी वीज नसल्यामुळे बहुतेक विद्यार्थी रात्री गुरुजींकडे अभ्यासाला असायचे ...

शिक्षक दिन : तिनईकर, सुकथनकर भेटीने आयएएस होण्याचा ध्यास - प्राजक्ता लवंगारे-वर्मा - Marathi News | Tinikar, Sukathankar Visiting IAS to be - Privatka Lovangare-Verma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक दिन : तिनईकर, सुकथनकर भेटीने आयएएस होण्याचा ध्यास - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

टाटा समाज विज्ञान संस्थेतील मनुष्यबळ व्यवस्थापन शाखेचे शिक्षक अभिजीत गंगोपाध्याय यांचा माझ्यावर प्रभाव आहे. ...

...तर बॅलेट पेपरला का घाबरता? - Marathi News | ... so why bother with ballet paper?, vijay vadettivar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बॅलेट पेपरला का घाबरता?

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल ...

पाणीवापराला येणार शिस्त, महाराष्ट्र राज्याची जलनीती जाहीर - Marathi News | Water Policy Disclaimer, Maharashtra State Announces Water Policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणीवापराला येणार शिस्त, महाराष्ट्र राज्याची जलनीती जाहीर

नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी जलाशयातून बंद नलिकेद्वारे पुरवठा करणेअनिवार्य असेल. ...

उच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्तारावरील निर्णय ठेवला राखून - Marathi News |  The High Court upheld the decision on the extension of the Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्तारावरील निर्णय ठेवला राखून

एका पक्षातील सदस्यत्व व आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर करण्यात गैर काय, असा सवाल करीत न्यायालयाने या याचिकांवरील निर्णय मंगळवारपर्यंत राखून ठेवला ...

पावसात पायपीट केल्यास लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता; रहा सावध - Marathi News | Lepto infection may occur if rained in the rain; Be careful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसात पायपीट केल्यास लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता; रहा सावध

महापालिकेचे आवाहन; ७२ तासांत औषधोपचार करणे आवश्यक ...