लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विद्युतवर चालणारी पहिली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल - Marathi News |  The first electric bus launching by the Maharashtra State Transport Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्युतवर चालणारी पहिली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात विद्युतवर चालणाऱ्या पहिल्या बसचे लोकार्पण आणि मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयाचे भूमिपुज  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) करण्यात आले आहे.  ...

कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरण : मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई ईडीच्या फेऱ्यात   - Marathi News | Kohinoor Mill Financial Transaction Case: Former MNS MLA Nitin Sardesai facing Investigation of ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरण : मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई ईडीच्या फेऱ्यात  

नितीन सरदेसाई यांचा सहभाग असल्याची चौकशी वर्तवत ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.  ...

Being Bhukkad मध्ये आज टेस्ट करूया कॅरल्स पिझ्झा येथील 'मोमो पिझ्झेरिया' ही आगळीवेगळी डिश - Marathi News | lokmat's new food video series Being Bhukkad went to Carol's Pizza in kandiwali to taste yummy Momo Pizzeria | Latest food Videos at Lokmat.com

फूड :Being Bhukkad मध्ये आज टेस्ट करूया कॅरल्स पिझ्झा येथील 'मोमो पिझ्झेरिया' ही आगळीवेगळी डिश

...

Maharashtra Rain : येत्या ४८ तासांत कोकण, मुंबईत अतिवृष्टी : हवामान खात्याचा इशारा  - Marathi News | Rainfall in Kokan, Mumbai in the next 48 hours: Weather department alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain : येत्या ४८ तासांत कोकण, मुंबईत अतिवृष्टी : हवामान खात्याचा इशारा 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने हा पाऊस होत असून याचा जोर पुढील ४८ तास राहणार आहे़. ...

आम्ही नाही जाss; लहान पक्षांना जागा देण्यावरून मोठ्या-छोट्या भावात खटका - Marathi News | At the very first meeting of the Alliance, the small parties swarmed in yuti for vidhan sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही नाही जाss; लहान पक्षांना जागा देण्यावरून मोठ्या-छोट्या भावात खटका

विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, युतीमध्ये रिपाइं, रासप, शिवसंग्राम, स्वाभिमानी रयत संघटना ...

मुंबईवर ढगफुटी; आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचे - Marathi News | Clouds over Mumbai; another 2 days will heavy rain in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवर ढगफुटी; आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचे

रायगडमध्ये चार नद्यांना पूर : ठाणे, पालघरलाही तडाखा; रस्ते, विमान वाहतूक कोलमडली, वीज-पाणीपुरवठा खंडित ...

विमान वाहतूक विस्कळीत, उड्डाणाला एक तास विलंब - Marathi News | Air traffic disrupted, flight delayed by one hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान वाहतूक विस्कळीत, उड्डाणाला एक तास विलंब

वाहतूककोंडीचा फटका; प्रवाशांना विमानतळ वेळेत गाठणे अशक्य ...

मिठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | Migration of citizens living on the Mithi river | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर

एनडीआरएफचे पथक मदतीला; कुर्ला क्रांतीनगरवासीयांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था ...