लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भायखळा, धारावी परिसरातून 63 लाखांची रक्कम जप्त  - Marathi News | 63 lakh seized from Bhyculla, Dharavi area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळा, धारावी परिसरातून 63 लाखांची रक्कम जप्त 

आयकर विभागास पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात आले आहे. ...

मॉडेलिंगसाठी घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक  - Marathi News | Robber arrested by police more than 50 serious offenses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉडेलिंगसाठी घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक 

थापा २००७ पासून शहरात घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासत उघड झाले आहे. ...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीत गौडबंगाल : विवेक वेलणकर - Marathi News | Fruad in toll recovery on Mumbai - Pune highway : Vivek Velankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीत गौडबंगाल : विवेक वेलणकर

एकाच रस्त्यावरून धावलेल्या वाहनांच्या संख्येत तिपटीचा फरक असूनही जमा झालेल्या टोलची रक्कम मात्र जवळपास सारखीच आहे... ...

गडचिरोलीतील लोखंडाच्या खणीच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस केंद्र - Marathi News | Independent police center for the protection of iron ore mine in Gadchiroli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गडचिरोलीतील लोखंडाच्या खणीच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस केंद्र

नक्षलग्रस्तांच्या ‘टार्गेट’वर असल्याने सुरक्षा; सशस्त्र पोलीस कार्यरत राहणार ...

करणी सेना आक्रमक; सलमानच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा - Marathi News | Karni Sena aggressive; Increased security outside Salman's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करणी सेना आक्रमक; सलमानच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा

सुरक्षेच्या कारणास्तव करणी सेनेच्या धमकीनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! भिवंडीत पुन्हा अपघात; पती, मुलीसमोर महिलेचा मृत्यू  - Marathi News | Shocking! Again Accident in bhiwandi; Woman dies in front of husband, daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! भिवंडीत पुन्हा अपघात; पती, मुलीसमोर महिलेचा मृत्यू 

गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे हा अपघात झाला आहे.  ...

Maharashtra Election 2019: ...मग पवार कुुटुंबात सगळं आलबेल कसं असेल?; राष्ट्रवादीच्याच एकेकाळच्या 'खास' नेत्याचा टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: suresh dhas critics on sharad pawar family in beed election rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: ...मग पवार कुुटुंबात सगळं आलबेल कसं असेल?; राष्ट्रवादीच्याच एकेकाळच्या 'खास' नेत्याचा टोला

Maharashtra Election 2019: 'पवारांच्या घरात काहीतरी चाललंय, अमकं चाललय, तमकं चाललय. हे इकडं ते तिकडं लोकसभेत ...

रक्षक बनला भक्षक! हतबलतेचा गैरफायदा घेत पोलीस अधिकाऱ्याकडून रशियन महिलेवर बलात्कार - Marathi News | Russian woman has raped by police officer repeatedly | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्षक बनला भक्षक! हतबलतेचा गैरफायदा घेत पोलीस अधिकाऱ्याकडून रशियन महिलेवर बलात्कार

गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (प्रवक्ते) यांनी सांगितले. ...