लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रो-३ मार्गिकेचे दोन वर्षांत ७० टक्के काम पूर्ण, ५५ किमी भुयारीकरणापैकी ३८.२५ किमीचे काम पूर्ण - Marathi News | 70% work of Metro-3 laning completed in two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ मार्गिकेचे दोन वर्षांत ७० टक्के काम पूर्ण, ५५ किमी भुयारीकरणापैकी ३८.२५ किमीचे काम पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (एमएमआरसीएल) करण्यात येत असून आतापर्यंत ७० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ...

कॉलेजमध्ये फेस्टिव्हलची धामधूम - Marathi News | Festival in college | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉलेजमध्ये फेस्टिव्हलची धामधूम

जसजशी थंडीची चाहूल लागते तसतशी मुंबईतील प्रत्येक महाविद्यालयामध्ये फेस्टिव्हल्सची धामधूम बघायला मिळते. यंदाही नोव्हेंबर महिन्यापासून फेस्टिव्हलचे ‘बिगुल’ वाजायला सुरुवात झालीय. ...

पाली येथे पडला एनएसएसचा ‘प्रकाश’ - Marathi News | NSS 'Prakash' falls in Pali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाली येथे पडला एनएसएसचा ‘प्रकाश’

कांदिवलीच्या प्रकाश कॉलेजचा एनएसएस कॅम्प नुकताच पाली (रायगड) येथील वावळोली या गावी पार पडला. १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या या कॅम्पच्या माध्यमातून वावळोली गावात कॉलेजियन्सच्या समाजकार्याचा ‘प्रकाश’ पडला असेच म्हणावे लागेल. ...

राजकीय उलथापालथीमुळे विधानभवन, राजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Due to political upheaval, In Vidhan Bhawan, Raj Bhavan police have been arranged for security | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजकीय उलथापालथीमुळे विधानभवन, राजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विधानभवनात जाऊन आढाव घेतला आहे.  ...

‘शहीद हेमंत करकरे पोलीस दलासाठी सदैव प्रेरणादायी’ - Marathi News | 'Shaheed Hemant Karkare always an inspiration to the police force' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘शहीद हेमंत करकरे पोलीस दलासाठी सदैव प्रेरणादायी’

सहकारी अधिकाऱ्यांकडून मानवंदना; जुई करकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ...

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही माणूस म्हणून समजा - Marathi News |  Think about a senior police inspector as a man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही माणूस म्हणून समजा

महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची पोस्ट व्हायरल ...

सायबर पोलीस ठाण्यात २८ पदे रिक्त; आरटीआयमार्फत माहिती झाली उघड - Marathi News | 28 posts vacant in cyber police station; Information revealed through RTI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर पोलीस ठाण्यात २८ पदे रिक्त; आरटीआयमार्फत माहिती झाली उघड

उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल यांची वाणवा ...

आरटीआयअंतर्गत अर्जदारांना सर्व आवश्यक माहिती द्या; पोलीस महासंचालकांचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Provide all necessary information to the applicant under RTI; Directives to the Director General of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरटीआयअंतर्गत अर्जदारांना सर्व आवश्यक माहिती द्या; पोलीस महासंचालकांचे अधिकाऱ्यांना निर्देश

माहिती आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यवाही ...