लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नाइट लाइफ ठीक आहे; पण सुरक्षेचे काय? - Marathi News | Nightlife is fine; But what about security? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाइट लाइफ ठीक आहे; पण सुरक्षेचे काय?

मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याबाबत सरकारने पाऊल उचलले आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत नाईट लाईफ सुरूही होईल. मात्र मुंबईत केवळ नाइट लाइफ हा एकच विषय राहिला आहे का? ...

४२ हजार होमगार्डची ५ महिन्यांपासून हेळसांड! - Marathi News | 42,000 homeguards hail from 5 months! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४२ हजार होमगार्डची ५ महिन्यांपासून हेळसांड!

राज्यातील ४२ हजार होमगार्ड गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित आहेत. दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबर राबणाऱ्या या होमगार्डकडे राज्यसरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ...

साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार - Marathi News | Fill the vacancies of Thousands of Anganwadi Sevaks along with one and a half | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या राज्यभर रिक्त जागा आहेत. त्या त्वरित भरण्याची मागणी काही वर्षांपासून प्रलंबित होती. ...

Mumbai Marathon : इथिओपियाच्या धावपटूंनी घेतली विक्रमी धाव - Marathi News | Mumbai Marathon 2019 : The Ethiopian runners have a record run | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Mumbai Marathon : इथिओपियाच्या धावपटूंनी घेतली विक्रमी धाव

थंडगार हवामानामध्ये पार पडलेल्या १७व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही दबदबा राहिला, तो इथिओपियाच्या धावपटूंचा. ...

वडिलांच्या हातावर उपचार करायचे आहेत, कोल्हापूरच्या आरती पाटीलची जिद्द - Marathi News | Want to treat his father's hand, Aarti Patil of Kolhapur stubbornly | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :वडिलांच्या हातावर उपचार करायचे आहेत, कोल्हापूरच्या आरती पाटीलची जिद्द

- रोहित नाईक मुंबई : ‘माझे वडील शेतकरी आहेत. शेतात काम करताना त्यांच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. ... ...

Mumbai Marathon : मुंबई मॅरेथॉनला अफाट प्रतिसाद - Marathi News | Mumbai Marathon 2019 : Huge response to the Mumbai Marathon | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Mumbai Marathon : मुंबई मॅरेथॉनला अफाट प्रतिसाद

या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आठ ते नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये वाढलेले ‘फिटनेस’चे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसून आले ...

आमच्या जीवनमरणाचा प्रश्न; चर्चा नको, तर कृती करा, माहुलकरांची मागणी - Marathi News | The question of our lives; Do not talk, but take action, demand of Mahulkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या जीवनमरणाचा प्रश्न; चर्चा नको, तर कृती करा, माहुलकरांची मागणी

मुंबई शहर आणि उपनगरातील विविध प्रकल्पग्रस्तांना मुंबई महापालिकेने माहुल येथे प्रकल्पबाधितांसाठी बांधलेल्या इमारतींमध्ये स्थलांतरित केले असले, तरी प्रत्यक्षात मात्र येथील प्रदूषणामुळे प्रकल्पबाधितांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

शिर्डीतील साईभक्तांचा 'बंद' मागे, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक - Marathi News | Chief Minister called a meeting, behind the 'shut down' of the Shirdi Saibaba devotees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतील साईभक्तांचा 'बंद' मागे, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

साईंच्या जन्मस्थळाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी बैठक बोलावली आहे ...