लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
५३ वर्षीय महिलेने दिले चार जणांना जीवनदान, मुंबईत या वर्षातील दुसरे अवयवदान - Marathi News | 53-year-old woman donated lif to four people, second organ Donation in Mumbai this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५३ वर्षीय महिलेने दिले चार जणांना जीवनदान, मुंबईत या वर्षातील दुसरे अवयवदान

राज्यात सर्वाधिक मरणोत्तर अवयवदान मुंबईत झाले असून गेल्या वर्षात ७९ दात्यांनी पुढाकार घेतला आहे. ...

पंकजा मुंडेंच्या शुभेच्छा स्विकारताना धनुभाऊंनी लगावला खोचक टोला  - Marathi News | While accepting the greetings of Pankaja Munde, the hollow hordes of Sagittarius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंच्या शुभेच्छा स्विकारताना धनुभाऊंनी लगावला खोचक टोला 

पिंपरी चिंचवडमधील आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी पंकजांच्या ...

मुंबईतील होमगार्डची १५ कोटीची देणी - Marathi News | Pending dues of homeguard in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतील होमगार्डची १५ कोटीची देणी

ठाणेतील १० तर पुण्यातील साडे आठ कोटीची थकबाकी ...

विशेष सुरक्षा दलाचा अजब कारभार; अतिरिक्त मनुष्यबळ असलेल्या एसआरपीतूनच ‘बॉडीगार्ड’ची प्रतिनियुक्ती - Marathi News | The extraordinary work of the Special Forces; Deployment of 'Bodyguard' from additional manpower of SRP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विशेष सुरक्षा दलाचा अजब कारभार; अतिरिक्त मनुष्यबळ असलेल्या एसआरपीतूनच ‘बॉडीगार्ड’ची प्रतिनियुक्ती

अन्य घटकातील पात्र इच्छुकांवर अन्याय ...

कृत्रिम साखरेच्या सेवनात मुंबईकर आघाडीवर तर 'या' शहरातील लोक खातात सर्वात कमी साखर - Marathi News | Mumbai leads eating in artificial sugar also hydrabaad city people consume the lowest sugar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम साखरेच्या सेवनात मुंबईकर आघाडीवर तर 'या' शहरातील लोक खातात सर्वात कमी साखर

महिलांमध्ये दिवसाला कृत्रिम साखरेचे सेवन २०.२ ग्रॅम असून, पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ १८.७ ग्रॅम आहे, तर मुंबईत हे प्रमाण यापेक्षा वेगळे दिसून येते. ...

कडाक्याच्या थंडीसह प्रदूषणानेही मुंबईला वेढले - Marathi News |  Pollution also engulfed Mumbai with severe cold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडाक्याच्या थंडीसह प्रदूषणानेही मुंबईला वेढले

अवघ्या १५ अंश किमान तापमानाखाली रविवारी भल्या पहाटे मुंबईची मॅरेथॉन धावली असतानाच दुसरीकडे मात्र रविवारी बोरीवली, मालाड, बीकेसी, वरळी, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा पुन्हा एकदा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला आहे. ...

मेट्रो-३ मार्गावर धोकादायक इमारतींच्या भागात कंपनेरहित रूळ   - Marathi News | Vibrating rule in hazardous building areas on the Metro-2 route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ मार्गावर धोकादायक इमारतींच्या भागात कंपनेरहित रूळ  

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेतील ८७ टक्क्यांपेक्षा जास्त भुयारीकरणाचे काम झाले आहे. या मार्गिकेच्या काही भागांमध्ये हेरिटेज, जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत. ...

नाइट लाइफ ठीक आहे; पण सुरक्षेचे काय? - Marathi News | Nightlife is fine; But what about security? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाइट लाइफ ठीक आहे; पण सुरक्षेचे काय?

मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याबाबत सरकारने पाऊल उचलले आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत नाईट लाईफ सुरूही होईल. मात्र मुंबईत केवळ नाइट लाइफ हा एकच विषय राहिला आहे का? ...