लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
परवानगीशिवाय बदल्या करू नका, वनमंत्र्यांच्या सचिवांचे ३१ कलमी पत्र - Marathi News | Do not make transfers without permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगीशिवाय बदल्या करू नका, वनमंत्र्यांच्या सचिवांचे ३१ कलमी पत्र

नवे वनमंत्री संजय राठोड यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या बदल्यांवर यापुढे मंत्रालयीन स्तरावरुन नियंत्रण करण्याचे आदेश काढा, असे पत्रच काढले आहे. ...

थिएटर ऑफ आर्ट्सच्या व्हिजिटिंग फॅकल्टीला प्रभारी संचालकांचा ‘दे धक्का’ - Marathi News | Director in charge Give order to Theater of Arts Whiting Faculty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थिएटर ऑफ आर्ट्सच्या व्हिजिटिंग फॅकल्टीला प्रभारी संचालकांचा ‘दे धक्का’

योगेश सोमण यांच्यावरील कारवाई आणि संबंधित प्रकरण सुरू असतानाच विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्समध्येच नवीन अंकाचा प्रयोग पाहायला मिळत आहे. ...

लोअर परळची कोंडी अखेर फुटणार, महालक्ष्मी येथे केबल ब्रिज, डॉ. ई. मोझेस रोडवर उड्डाणपूल उभारणार - Marathi News | Cable Bridge at Mahalaxmi, Dr. E. A flyover will be set up on Moses Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळची कोंडी अखेर फुटणार, महालक्ष्मी येथे केबल ब्रिज, डॉ. ई. मोझेस रोडवर उड्डाणपूल उभारणार

धोकादायक ठरल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या लोअर परळ येथील डिलाईल रोड पुलाच्या पुनर्बांधणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ...

नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत - Marathi News | Unemployment Questions will Solve due to Nightlife - Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत

मुंबई शहर कधी झोपत नाही. जागतिक दर्जाचे हे शहर घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सतत धावत असते. अशा या शहरातील सर्व व्यवहार २४ तास सुरू ठेवण्याची संकल्पना पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आणली आहे. ...

अंधेरी ते विमानतळ प्रवासासाठी मागितले ३५० रुपये, रिक्षाचालकाविरोधात तक्रार - Marathi News | Complaint against rickshaw Driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी ते विमानतळ प्रवासासाठी मागितले ३५० रुपये, रिक्षाचालकाविरोधात तक्रार

एका रिक्षाचालकाने अंधेरी ते विमानतळ या पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी ३५० रुपये प्रवाशाकडे मागितले. ...

दहा दिवसांच्या हृदयरोगग्रस्त बाळावर यशस्वी उपचार - Marathi News | Successful treatment for a ten-day-old baby | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा दिवसांच्या हृदयरोगग्रस्त बाळावर यशस्वी उपचार

अवघ्या १० दिवसांच्या बाळाची ओपन-हार्ट शस्त्रक्रिया वाडिया रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली. ...

प्रतिबंधित औषधे विकणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश, दोघांना क्राइम ब्रांचकडून अटक - Marathi News | Crime Branch arrested for disclosure of call centers selling drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रतिबंधित औषधे विकणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश, दोघांना क्राइम ब्रांचकडून अटक

कॉल सेंटरचा वापर करत विदेशात प्रतिबंधीत औषधांची विक्री करण्यात येत होती. ...

दिसेल शान ‘एनएसएस’ची! - Marathi News | Importance of NSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिसेल शान ‘एनएसएस’ची!

प्रत्येक एनएसएस वॉलेंटियरला आपल्या अनेक मित्र-मैत्रिणींकडून असे सल्ले मिळाले असतील. पण आता वेळ आलीये सर्वांना सांगायची की, ‘बॉस... ...