लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महाराष्ट्राच्या कन्येचं मोठं स्वप्न; मैदानावरच नाही तर नौदलात भरती होऊन करायचीय देशसेवा! - Marathi News | Big dreams of Maharashtra's Poorna Raorane; Mumbai girl won shot put's gold in Khelo India 2020 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या कन्येचं मोठं स्वप्न; मैदानावरच नाही तर नौदलात भरती होऊन करायचीय देशसेवा!

गुवाहाटी येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया २०२० युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले.  ...

Mumbai Train Update : पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Mumbai Train Update UP Patna-LTT loco/engine failed near Thakurli UP Fast line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Train Update : पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली आहे. ...

नाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार? - Marathi News | Preparing to list Mumbai's premises for nightlife; Will Aditya Thackeray's dream come true? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाइटलाइफसाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी; आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार?

मुंबईतील रात्रजीवन हा आता सगळ्यांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. त्यावरून काही वादही होत आहेत. ...

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; ३० जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या रद्द - Marathi News | Due to infrastructure work on UP Southeast Ghat line between Monkey Hill and Karjat some trains have been cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; ३० जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या रद्द

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही रेल्वेकडून मंकी हिल येथे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आली होती. त्यावेळीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या ...

मुंबईत ‘नाइटलाइफ’साठी प्रशासनाच्या हालचाली सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित - Marathi News | The administration's move to 'nightlife' in Mumbai is expected, with the cabinet meeting expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ‘नाइटलाइफ’साठी प्रशासनाच्या हालचाली सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित

नाइटलाइफचा निर्णय मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून संभाव्य जागांची यादी तयार केली जात आहे. ...

'स्मार्ट पेट्रोलिंगमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात रोखण्यास मदत' - Marathi News | 'Smart patroling helps prevent accidents on Mumbai-Pune Expressway' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'स्मार्ट पेट्रोलिंगमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात रोखण्यास मदत'

सीटबेल्टचा वापर न केल्यामुळेच ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना जास्त दुखापत झाली. शबाना आझमी यांचा अपघात झाला, ...

वाडिया रुग्णालयास स्मारकाचा निधी देण्यास नेत्यांचा विरोध - Marathi News | Leaders protest against funding monument to Wadia hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडिया रुग्णालयास स्मारकाचा निधी देण्यास नेत्यांचा विरोध

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी मुंबईतील वाडिया रुग्णालयाला देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

नाईटलाइफंमुळे मुंबई चोवीस तास उघडी राहणार, पण सुरक्षेच्या प्रश्नाचे काय - Marathi News | Mumbai will be open 24 hours due to nightlife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाईटलाइफंमुळे मुंबई चोवीस तास उघडी राहणार, पण सुरक्षेच्या प्रश्नाचे काय

मुंबई हे कायम अतिरेक्यांच्या निशाण्यावर राहिलेले शहर. ते २४ तास सुरू राहिल्यास सुरक्षेवरील ताण अधिकच वाढेल. त्यावर उपाय म्हणून जागतिक स्तरावर कोणती व्यवस्था केली जाते त्याचा अभ्यास यानिमित्ताने करण्याची गरज आहे. ...