लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'माझे पप्पा' निबंध लिहिणाऱ्या मंगेशच्या वेदना पालकमंत्री मुंडेंनी जाणल्या - Marathi News | dhananjay munde help to Mangesh, who wrote the essay 'My Dad' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझे पप्पा' निबंध लिहिणाऱ्या मंगेशच्या वेदना पालकमंत्री मुंडेंनी जाणल्या

माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते ...

बालमहोत्सवात बालकलाकारांची धम्माल, रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार - Marathi News |  Special honors to Ravi Patwardhan, child artist, Dhammala at Children's Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बालमहोत्सवात बालकलाकारांची धम्माल, रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार

बालनाट्यापासून आपल्या अभिनयाची सुरूवात करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ...

मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपियन धावपटूंचे वर्चस्व, भारतीय गटात सुधा सिंगची बाजी - Marathi News | Ethiopian runners dominate in Mumbai Marathon 2020, Sudha Singh win in indian women full marathon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपियन धावपटूंचे वर्चस्व, भारतीय गटात सुधा सिंगची बाजी

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही इथोपियन धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. ...

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू - Marathi News | 4 km into Mumbai Marathon, 64-year-old suffers cardiac arrest, dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे उत्साहात सुरुवात झाली. ...

प्रस्ताव आल्यास पुण्यात देखील 'नाइट लाईफ' सुरू करण्याबाबत विचार करू : आदित्य ठाकरे - Marathi News | if proposal comes will think to start nightlife in pune also : aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रस्ताव आल्यास पुण्यात देखील 'नाइट लाईफ' सुरू करण्याबाबत विचार करू : आदित्य ठाकरे

मुंबईप्रमाणे पुण्यातही नाईट लाईफ सुरु करण्याबाबत प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करु असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. ...

हुडहुडी भरविणारी थंडी ठरतेय ‘किलर’ - Marathi News | Winter season 'killer' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुडहुडी भरविणारी थंडी ठरतेय ‘किलर’

जागतिक तापमानवाढीमुळे जगाच्या तापमानात वाढ होत असतानाच, २०१० ते २०१८ या काळात देशातल्या थंडीच्या लाटेत तब्बल ५०६ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. ...

हवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत - Marathi News | Indications for changing Month of seasons due to climate change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत

हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत. ...

मुंबई मॅरेथॉनला भल्या पहाटे उत्साहात सुरुवात, ५५ हजार धावपटू सहभागी - Marathi News | A great start to the Mumbai Marathon 2020 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबई मॅरेथॉनला भल्या पहाटे उत्साहात सुरुवात, ५५ हजार धावपटू सहभागी

मुंबई मॅरेथॉनला आज पहाटे ५.१५ वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील व्यावसायिक धावपटूंसोबत हजारो हौशी धावपटू तसेच मुंबईकर अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. ...