लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
इतिहासाचे साक्षीदार पुन्हा डौलात उभे राहणार - Marathi News | The witnesses of history will rise again in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासाचे साक्षीदार पुन्हा डौलात उभे राहणार

काँक्रीटच्या जंगलात मुंबईची ओळख असलेले मैलाचे दगड बहुतांशी ठिकाणी जमिनीत गाडले गेले आहेत. मात्र, मुंबईतील पुरातन वास्तूंना पुनर्स्थापित करण्याचे धोरण महापालिकेने अवलंबले आहे. ...

घाटकोपरमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक - Marathi News | Memorial of Anna Bhau Sathe in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक

घाटकोपरमधील चिरागनगर येथे अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असलेल्या घराच्या जागेवर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. ...

धारावीत दोघा लाचखोर पोलिसांसह तिघांना अटक - Marathi News | Three arrested with two bribe police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारावीत दोघा लाचखोर पोलिसांसह तिघांना अटक

आणखी एक पोलीस कॉन्स्टेबल फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पोलिसांच्या ‘दक्षता’ मासिकाचे ‘आउटसोर्सिंग’ रद्द - Marathi News | Cancellation of 'Outsourcing' of Police 'Dakshata Magazine' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या ‘दक्षता’ मासिकाचे ‘आउटसोर्सिंग’ रद्द

राज्य पोलीस दलाकडून काढण्यात येणाऱ्या ‘दक्षता’ मासिकाचे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले ‘आउटसोर्सिंग’ बंद करण्यात आले आहे. ...

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण, प्रदीप घरत वकीलपत्र सोडण्याच्या तयारीत - Marathi News | Ashwini Bidre massacre case, Pradeep ready for release of counsel in house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण, प्रदीप घरत वकीलपत्र सोडण्याच्या तयारीत

अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला चालविणारे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारकडून योग्य मानधन मिळत नसल्याने वकीलपत्र सोडण्याची तयारी दर्शविली आहे. ...

रो पॅक्स सेवेद्वारे बससेवा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय - Marathi News | Decision to start bus service through Ro Pax service soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रो पॅक्स सेवेद्वारे बससेवा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावर सुरू करण्यात येणाऱ्या रो पॅक्स, रोल  ऑन रोल ऑफ (रो रो) सेवेला १५ फेब्रुवारीपर्यंत प्रारंभ करण्यात येईल. यासाठी लागणारे जहाज मुंबईकडे रवाना झाले आहे. ...

नव्याने काँक्रिटीकरण झालेल्या अंधेरी-कुर्ला रस्त्याला गेले तडे - Marathi News | Cracks in The newly-constructed Andheri-Kurla road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्याने काँक्रिटीकरण झालेल्या अंधेरी-कुर्ला रस्त्याला गेले तडे

अंधेरी-कुर्ला रस्ता हा मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा व व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे. तसेच पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा रस्ता आहे. ...

वर्षभरात १६५ ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अवेळी वेतन, १२-१३ तास कामाच्या ताणाचा परिणाम - Marathi News | 'Best's 165 employees die in the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात १६५ ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अवेळी वेतन, १२-१३ तास कामाच्या ताणाचा परिणाम

आर्थिक संकटाचे परिणाम बेस्ट उपक्रमावरच नव्हेतर, कर्मचाऱ्यांवरही होऊ लागले आहेत. ...