लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अभिमानास्पद! मुंबईकर अजिंक्य नाईक यांची जागतिक ग्रामीण नेटवर्कच्या अध्यक्षपदी निवड - Marathi News | Ajinkya Naik Select as President of Global Rural Network | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिमानास्पद! मुंबईकर अजिंक्य नाईक यांची जागतिक ग्रामीण नेटवर्कच्या अध्यक्षपदी निवड

​​​​​​​अजिंक्य नाईक हे २०१५ सालापासून ग्लोबल व्हिलेज नेटवर्कचे सदस्य आहेत. जीव्हीएनच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ...

परदेशी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना अधिक ताणतणाव - Marathi News | More stressful to foreign traveling servants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना अधिक ताणतणाव

कार्यालयात असताना कर्मचा-यांना मानसिक ताणतणावातून जावे लागते. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. ब-याचदा कर्मचा-यांना कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करावा लागतो. ...

सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त - Marathi News | Sion-Panvel became Highway of Problems, Trafficking afflicted passenger | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त

या महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते. ...

मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबई पोलीस सज्ज; वाहतुकीत बदल - Marathi News | Mumbai Police ready for Mumbai Marathon; Changes in traffic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबई पोलीस सज्ज; वाहतुकीत बदल

या मॅरेथॉनसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. ...

'या' क्रिकेटपटूच्या सेलिब्रेटी पत्नी आणि मुलीने केले मोठे काम, पाहाल तर भावनिक व्हाल... - Marathi News | If you look at the work done by the celebrity wife and daughter of cricketer Harbhajan Singh, you will get emotional ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' क्रिकेटपटूच्या सेलिब्रेटी पत्नी आणि मुलीने केले मोठे काम, पाहाल तर भावनिक व्हाल...

मुंबईचा " तमिळ डॉन "- वरदराजन मुदलियार - Marathi News | Mumbai's "Tamil Dawn" - Varadarajan Mudaliyar | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईचा " तमिळ डॉन "- वरदराजन मुदलियार

  ...

अमेरिकेच्या B1/B2 व्हिसासाठीची बायोमेट्रिक अपॉईंटमेंट प्रक्रिया कशी आहे?  - Marathi News | Biometrics appointment procedure for us by b2 business tourist visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या B1/B2 व्हिसासाठीची बायोमेट्रिक अपॉईंटमेंट प्रक्रिया कशी आहे? 

अमेरिकेच्या मुंबईतील वकिलातीत अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसासाठी पहिल्यांदाच अर्ज केला आहे. ...

'... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात', नाइटलाइफवरून शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | Malls, pubs in Mumbai to stay open 24/7 from January 26; BJP says ‘safety of people should be govt’s top priority’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात', नाइटलाइफवरून शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

नाइटलाइफला भाजपाच्या आशिष शेलार यांनी विरोध केला आहे. ...