लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; कंपनीने कारण सांगितले - Marathi News | Video: MG Hector caught fire in delhi after mumbai; Company on silent mode | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; कंपनीने कारण सांगितले

गेल्याच महिन्यात वांद्रे येथे हेक्टरला आग लागली होती. ...

रात्री दीडनंतर मद्यविक्री केल्यास परवाना रद्द; पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार पाहणी - Marathi News | Cancellation of license after one and a half nights; State excise department will conduct surveillance with police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्री दीडनंतर मद्यविक्री केल्यास परवाना रद्द; पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार पाहणी

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत नाइटलाइफ सुरू होणार आहे.  ...

संडे हटके बातमी... नेत्रहीनांनी उमटवले नैसर्गिक वाद्यांतून राष्ट्रगीताचे सूर - Marathi News | Sunday News... blind youth Rhymes From Natural Musicals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संडे हटके बातमी... नेत्रहीनांनी उमटवले नैसर्गिक वाद्यांतून राष्ट्रगीताचे सूर

३६ विविध नैसर्गिक वाद्यांतून निर्माण केलेल्या संगीतावर ‘जन गण मन’ची रचना लयबद्ध पद्धतीने करण्याचे त्याने ठरविले. ...

मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांचा होणार गौरव - Marathi News |  Mumbai fire brigade officers to be honored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांचा होणार गौरव

अग्निशमन दलाची सेवा ही गणवेशधारी सेवा आहे. ...

दाटीवाटीच्या रस्त्यांमुळे आग विझविण्यात अडथळे; अनधिकृत पार्किंग ठरले धोकादायक - Marathi News | Barriers to extinguish fires due to dilapidated roads; Unauthorized parking is dangerous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाटीवाटीच्या रस्त्यांमुळे आग विझविण्यात अडथळे; अनधिकृत पार्किंग ठरले धोकादायक

आगीत इलेक्ट्रिक साहित्य, कागदपत्रे, लाकूड, एलपीजी शेगडी, दारे, खिडक्या, सिलिंग फॅन, बेड मटेरियल आदी साहित्य जळून खाक झाले. ...

अश्विनी भिडेंना 'खास उपाधी' देत मेट्रो रेल परिवारानं केला मानाचा मुजरा - Marathi News | Mumbai Metro Rail Salute Ashwini Bhide for the metro work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्विनी भिडेंना 'खास उपाधी' देत मेट्रो रेल परिवारानं केला मानाचा मुजरा

अश्विनी भिडे यांच्या कार्याला मुंबई मेट्रो रेल परिवाराने सलाम केला आहे.  ...

राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका - Marathi News | Raj Thackeray you should not just play drums; Prakash Ambedkar's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

काँग्रेस सरकारच्या काळातही फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप केला. ...

मेट्रो-३ मार्गिकेवर सहा भुयारी मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण - Marathi News | Work on slabs of six subway stations on Metro-3 line is completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ मार्गिकेवर सहा भुयारी मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला आता वेग आला आहे. या संपूर्ण मार्गिकेवरील स्थानकांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली ...