लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लासलगावात पेटवण्यात आलेल्या महिलेची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी मुंबईत हलवलं - Marathi News | lasalgaon burn case woman Moved to Mumbai for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लासलगावात पेटवण्यात आलेल्या महिलेची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी मुंबईत हलवलं

पीडित महिला 67 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.  ...

मुंबई दिनांक : ‘वर्षा’चं महत्त्व कमी झालं? - Marathi News | What happened to the MLA's 'That' Youth Forum? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दिनांक : ‘वर्षा’चं महत्त्व कमी झालं?

वायकर तर आले, पण विशेष कार्यकक्ष गेला बाहेर ...

तुमची दोन पुस्तके घडवतील विद्यार्थ्यांचे भवितव्य - Marathi News | Your two books will create student futures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमची दोन पुस्तके घडवतील विद्यार्थ्यांचे भवितव्य

तरुणाचे आवाहन । गावातल्या ग्रंथालयासाठी साताऱ्यातील अजयची मुंबापुरीत धडपड ...

देशात तिरस्कार पसरू देणार नाही; संस्था, संघटनांचा निर्धार - Marathi News | Will not spread hatred in the country; Determination of organizations, organizations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात तिरस्कार पसरू देणार नाही; संस्था, संघटनांचा निर्धार

आझाद मैदानात मोर्चा। एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग ...

राज्यातील अडीच हजारांहून अधिक नवजात बालकांना पक्षाघात; मुंबईत १,२०९ रुग्ण - Marathi News | Paralysis of more than two and a half thousand infants in the state; 1,959 patients in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील अडीच हजारांहून अधिक नवजात बालकांना पक्षाघात; मुंबईत १,२०९ रुग्ण

संडे अँकर । आरोग्य विभागाची माहिती; हृदयरोग, कर्करोगानंतर जगातील मृत्यूचे तिसरे कारण ...

एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी कालमर्यादा निश्चित - Marathi News | Deadline for the MBBS course | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी कालमर्यादा निश्चित

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परिपत्रक जारी; अमर्याद कालावधीची सवलत संपुष्टात ...

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा शुल्कवाढीचा आलेख चढाच - Marathi News | Graph of fee hike for private medical colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा शुल्कवाढीचा आलेख चढाच

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी १० ते १५ टक्के शुल्कवाढ प्रस्तावित, चार वर्षांत किमान दोन लाख ते कमाल सहा लाख रुपये वाढले ...

मुंबईतील चारकोप लिंक रोड ते मार्वे ‘रोप वे’ला चालना! - Marathi News | Drive from Charkop Link Road in Bye to Marve 'Rope Way! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील चारकोप लिंक रोड ते मार्वे ‘रोप वे’ला चालना!

दोन मार्गिकांसाठी एमएमआरडीएच्या निविदा। पहिल्या टप्प्यात महावीरनगर गोराई मार्गिकेसाठी प्रयत्न ...