लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रे रोड स्थानकाच्या ढासळत आहेत ऐतिहासिक खुणा - Marathi News |  Historical landmarks are falling apart of the railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रे रोड स्थानकाच्या ढासळत आहेत ऐतिहासिक खुणा

हेरिटेज स्थानक; ‘अ’ श्रेणीतील स्थानक आता झाले भकास आणि विद्रूप; रेल्वे प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष ...

वेध महापालिकेचा : नियोजनशून्य सुरू आहे ‘बेस्ट’ प्रवास - Marathi News | Veda Municipal Corporation: The 'Best' journey is unplanned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेध महापालिकेचा : नियोजनशून्य सुरू आहे ‘बेस्ट’ प्रवास

बसगाड्यांची देखभाल, आस्थापना आणि इंधन यावर होणारा खर्च बेस्टच्या ...

अल्पवयीन मुलींनी नोकरीच्या शोधात बंगळुरू सोडले - Marathi News | Young girls leave Bangalore in search of a job | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलींनी नोकरीच्या शोधात बंगळुरू सोडले

रिक्षाचालकाने सुखरूप पालकांकडे पाठविले ...

डिझेल कर परतावा वाटपात लहान मच्छीमारांना प्राधान्य - अस्लम शेख - Marathi News | Small fishermen prefer diesel tax return allocation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिझेल कर परतावा वाटपात लहान मच्छीमारांना प्राधान्य - अस्लम शेख

अस्लम शेख : राज्यातील मच्छीमारांच्या समस्या सोडविणार ...

तरुणीची छेड काढणाऱ्या रिक्षाचालकाला अटक, मुलुंड पोलिसांची कारवाई - Marathi News | Rickshaw driver arrested for molesting girl, Mulund police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणीची छेड काढणाऱ्या रिक्षाचालकाला अटक, मुलुंड पोलिसांची कारवाई

याप्रकरणी मुलुंड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध सुरु केला होता. ...

राज्यातील मच्छिमारांच्या विविध समस्या सोडविणार - अस्लम शेख - Marathi News | will solve various problems of fishermen in the state - Aslam Shaikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील मच्छिमारांच्या विविध समस्या सोडविणार - अस्लम शेख

समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी मच्छिमारांच्या विविध समस्या अस्लम शेख यांच्यासमोर मांडल्या. ...

महिलांच्या न्याय रक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा मंत्रालयावर धडकणार - Marathi News | Maratha Kranti Thok Morcha will take on the ministry to protect women's justice | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलांच्या न्याय रक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा मंत्रालयावर धडकणार

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हिंगणघाट जळीत कांडातील पिडीत तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दारोडा येथे आज आले होते. ...

ठाण्यात आयोजित चांदणं संमेलनात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापौरांची रंगली मुलाखत  - Marathi News | Interview of District Collector, Police Commissioner and Mayor at Chandan Sammelan held in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आयोजित चांदणं संमेलनात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापौरांची रंगली मुलाखत 

ठाण्यात आयोजित चांदणं संमेलनात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापौरांनी आपला साहित्यिक प्रवास उलगडला.  ...