मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यानंतर आता विकासकांनीही गृह खरेदीदारांना उर्वरित मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ...
आपल्याला अटक करून ९० दिवस उलटले तरी एनआयएने अद्याप दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे कायद्याने आपली जामिनावर सुटका करण्यात यावी, असे नवलखा यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. ...
एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले. ...
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या आक्रमकपणे बोलत असलेल्या कंगना शिवसेना आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकी होत असून, त्याचदरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने वादाला तोंड फुटले होते. ...