मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक ठिकाणी मास्क न लावणे तसेच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. याच दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ' ...
एनडीपीएस कायद्यांतर्गत शिवमवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु ठरलेल्या वेळेत एनसीबीला आरोपपत्र दाखल करता आले नाही आणि कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिवमची सुटका केली. ...
महापौरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलनकर्त्यांसह किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
लखनऊच्या ठाकुरगंज पोलीस ठाण्यात 2014 मध्ये गँगस्टर फिरोजविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर फिरोज फरार झाला होता. तपासावेळी फिरोज मुंबईत असल्याचे समोर आले होते. ...
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्चपासून सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळेस अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती ...