लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक - Marathi News | Controversy over Facebook post: murder of lawyer; One arrested from Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक

भारत रावल असे अटक आरोपीचे नाव आहे. महेश्वरी यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट जातीयवादी असल्याचे रावलचे म्हणणे होते. त्यावरून या दोघांत गेल्या महिनाभरापासून वाद सुरू होता. ...

वीज ग्राहकांचे अधिकार कागदावरच; नवीन मीटर, दुरुस्तीच्या कामांना दिरंगाई - Marathi News | Power consumer rights only on paper; New meters, repairs delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांचे अधिकार कागदावरच; नवीन मीटर, दुरुस्तीच्या कामांना दिरंगाई

नुकसान भरपाईपासून ग्राहक वंचित ...

मानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा - Marathi News | Open the doors of the library to end the mental dilemma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा

वाचकप्रेमी-कर्मचाऱ्यांमधून होतेय मागणी : शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ...

आदेश ! खासगी रुग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करा - Marathi News | Objective verification of payments in private hospitals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आदेश ! खासगी रुग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करा

महापालिका आयुक्तांचे निर्देश : विशेष लेखापरीक्षण पडताळणी समिती स्थापन ...

पर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज - Marathi News | The need to create an environmentally friendly alternative economy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज

प्रकाश गोळे स्मृती ऑनलाइन चर्चासत्र ...

मुंबईकरांचा आजही सुरु आहे जलजोडणीसाठी संघर्ष - Marathi News | Mumbaikars are still struggling for water supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा आजही सुरु आहे जलजोडणीसाठी संघर्ष

आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लढावे लागत असल्याचे दूर्देवी चित्र आहे. ...

आयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी - Marathi News | Two researchers from IIT Mumbai are the recipients of Bhatnagar Award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी

राज्यातील चार संशोधक । भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधील एकाचा समावेश ...

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही - Marathi News | There is no interference in the final year examination of Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही

उच्च न्यायालय । तयारीसाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यासंदर्भातील याचिकादारांची मागणी फेटाळली ...